Onion Market Price : सोलापूर बाजार समितीत वाढला कांद्याचा कमाल दर; पहा आजचा कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील काही दिवस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) कमाल दर हा दोन हजार रुपयांचा मिळत होता मात्र आजचे दर पाहिले असता आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 2400 रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 7691 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2400 आणि सर्वसाधारण भाव हजार रुपये इतका मिळाला आहे.

मागच्या काही हंगामान पासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती खालोखाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) चांगला भाव मिळतोय त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कल हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकण्याकडे राहिलाय.

दरम्यान राज्यभरातील इतर बाजार समितीमधील बाजारभावाकडे (Onion Market Price) लक्ष दिले असता आज सर्वाधिक आवक ही साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही आवक 22,700 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 400 कमाल भाव 1250 आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये इतका मिळाला आहे.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/07/2022
कोल्हापूरक्विंटल388770018001200
कराडहालवाक्विंटल22530015001500
सोलापूरलालक्विंटल769110024001000
जळगावलालक्विंटल4983501000600
साक्रीलालक्विंटल227004001250950
भुसावळलालक्विंटल13100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4101001000550
पुणे- खडकीलोकलक्विंटल16120014001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8120014001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल2085001200850
जामखेडलोकलक्विंटल3001001500800
कामठीलोकलक्विंटल4100016001400
येवलाउन्हाळीक्विंटल100002001255925
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल700015012311000
नाशिकउन्हाळीक्विंटल257335013501000
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल59431001600900
चांदवडउन्हाळीक्विंटल520065013501000
मनमाडउन्हाळीक्विंटल380030012811050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1660030015551250
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल48714001200981
वैजापूरउन्हाळीक्विंटल453830015001150

Leave a Comment

error: Content is protected !!