Onion Market Price : आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला (Onion Market Price) सर्वाधिक 2100 रुपयांचा भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.

आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची (Onion Market Price) 5939 क्विंटल आवक झाली याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2100 आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये इतका राहिला.

त्या खालोखाल मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये 1800 रुपयांचा कमाल भाव मिळालाय तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1700 रुपयांचा कमाल भाव कांद्याला मिळाला. अवकेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मुंबई कांदा बटाटा मार्केट आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगली आवक झालेली दिसून येत आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 8502 क्विंटल कांद्याची आवक झाली तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8058 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. शिवाय पिंपळगाव बसवंत इथे देखील 22250 क्विंटल कांद्याची आवक झाली तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची (Onion Market Price) 20724 क्विंटल इतकी आवक झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/07/2022
कोल्हापूरक्विंटल176270018001200
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल8502120018001500
खेड-चाकणक्विंटल150100015001250
मंगळवेढाक्विंटल3376016201500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4756120018501500
सोलापूरलालक्विंटल593910021001000
धुळेलालक्विंटल613100910800
जळगावलालक्विंटल9903751125725
इंदापूरलालक्विंटल2142001500800
भुसावळलालक्विंटल27100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल2701001000550
पुणेलोकलक्विंटल805870017001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल11100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल32250016001050
कामठीलोकलक्विंटल2080012001100
संगमनेरनं. १क्विंटल2971150018001650
कल्याणनं. १क्विंटल3140018001600
संगमनेरनं. २क्विंटल1783100015001250
संगमनेरनं. ३क्विंटल11885001000750
येवलाउन्हाळीक्विंटल1000025013141000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल600020014141100
नाशिकउन्हाळीक्विंटल300040015501200
लासलगावउन्हाळीक्विंटल2072460018001230
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल165150015001240
कळवणउन्हाळीक्विंटल680025015351201
पैठणउन्हाळीक्विंटल210020015001200
चांदवडउन्हाळीक्विंटल630527515201120
मनमाडउन्हाळीक्विंटल400030014011050
सटाणाउन्हाळीक्विंटल1301525014801210
कोपरगावउन्हाळीक्विंटल406035512601085
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2225040016751350
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल472540013251070
देवळाउन्हाळीक्विंटल45505015001300
राहताउन्हाळीक्विंटल1043230018001350
उमराणेउन्हाळीक्विंटल1450090015131350

Leave a Comment

error: Content is protected !!