Onion Market Price : आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे कांदा बाजारातील चित्र ? जाणून घ्या बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2100 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव मागच्या काही दिवसांपासून स्थिर आहे.

हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजार 363 क्विंटल लाल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2016 आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये इतका मिळाला.

तर आज साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 31 हजार क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमानभाव 300 कमाल भाव बाराशे आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/08/2022
कोल्हापूरक्विंटल324970017001000
औरंगाबादक्विंटल16482501250750
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1295690015001200
साताराक्विंटल56120015001350
मंगळवेढाक्विंटल12540017001450
कराडहालवाक्विंटल20150014001400
सोलापूरलालक्विंटल1036310021001000
नागपूरलालक्विंटल82090013001200
साक्रीलालक्विंटल310003001200900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल2901001000550
पुणेलोकलक्विंटल566150015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल15120013001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल2105001000750
वाईलोकलक्विंटल1505001400950
कामठीलोकलक्विंटल2100016001400
शेवगावनं. १नग2430120016001200
कल्याणनं. १क्विंटल3120016001400
शेवगावनं. २नग226080011001100
शेवगावनं. ३नग1792200700700
नागपूरपांढराक्विंटल100090013001200
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल398120015001400
येवलाउन्हाळीक्विंटल140002501301950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100002001168950
लासलगावउन्हाळीक्विंटल1050050014401100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल2000037512701100
कळवणउन्हाळीक्विंटल2450020014501001
चाळीसगावउन्हाळीक्विंटल21003001177900
चांदवडउन्हाळीक्विंटल520070013511030
मनमाडउन्हाळीक्विंटल480030012001000
सटाणाउन्हाळीक्विंटल2035520014251090
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2300040018001300
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल784050013661031
वैजापूरउन्हाळीक्विंटल848730015001100
राहताउन्हाळीक्विंटल5403011225990

Leave a Comment

error: Content is protected !!