Onion Market Price : काय आहे आजची राज्यातील कांदा दराची स्थिती ? जाणून घ्या कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक 1800 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून या बाजार समितीत आज 8762 क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमानभाव 300, कमाल भाव 1800 आणि सर्वसाधारण भाव १३५० रुपये इतका मिळाला.

तर आज सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक १५ हजार १४० क्विंटल इतकी आहे याकरिता किमान भाव 300 कमाल भाव 1770 आणि सर्वसाधारण भाव बाराशे 50 रुपये इतका मिळाला. सध्या सर्वाधिक दर मिळत असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Onion Market Price) बाजारभाव उपलब्ध झाले नाहीत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/08/2022
कोल्हापूरक्विंटल251670017001000
खेड-चाकणक्विंटल20080014001100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5754110017501300
पंढरपूरलालक्विंटल37320016101000
नागपूरलालक्विंटल300100015001375
पुणेलोकलक्विंटल68485001400950
पुणे- खडकीलोकलक्विंटल18110015001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1130013001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल2525001000750
लासलगावउन्हाळीक्विंटल900050013881150
मनमाडउन्हाळीक्विंटल360030012791000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1514030017701250
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल643145012511000
राहताउन्हाळीक्विंटल876230018001350

Leave a Comment

error: Content is protected !!