कांद्याच्या दरात सुधारणा…! केवळ एका क्लिकवर पहा काय आहे आजचा कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो मध्यंतरी झालेल्या पावसामुळे कांदा पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे कांद्याचा दर्जावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशा कांद्याला दरही कमी मिळत होता. आता मात्र नव्या वर्षात कांद्याच्या भावात थोडीफार का होईना सुधारणा होताना दिसत आहे. कांद्याने प्रति क्विंटल तीन हजारांचा टप्पा गाठायला सुरवात केली आहे. काही बाजारसमितीमध्ये जास्तीत जास्त प्रति क्विंटल 3600 पर्यत भाव पोहचला आहे. शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होण्याची आशा आहे.

आजचे कांदा बाजभव पाहता 6 हून अधिक बाजार समित्यांमध्ये 3000 पेक्षा जास्त दर हा प्रति क्विंटल कांद्याला मिळाला आहे. राज्यातील आजच्या बाजार भावावर नजर टाकली असता मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे सर्वाधिक 3600 भाव मिळाला आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केट तिथं आज एकूण 11 हजार 692 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. इथं कमीत कमी दर हा 2000, जास्तीत जास्त दर3600 तर सर्वसाधारण दर हा 2800 इतका राहिला. त्याखालोखाल कोल्हापूर, सातारा इथं 3500, राहता इथं 3300, पुणे,कल्याण 3200 इतका जास्तीत जास्त भाव प्रति क्विंटल कांद्याला मिळाला आहे. तर उमराणे इथं 18500 इतके सर्वाधिक आवक आज झालेली पाहायला मिळते आहे. मात्र इथे जास्तीत जास्त दर हा केवळ 2341 इतका मिळाला आहे. हे दर दुपारी 03:31 वाजताचे आहेत.

आजचे 05/01/2022 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/01/2022
कोल्हापूरक्विंटल585070035001800
औरंगाबादक्विंटल87030020001150
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल11692200036002800
खेड-चाकणक्विंटल6000100025001700
साताराक्विंटल119100035002250
मंगळवेढाक्विंटल13020022301500
कराडहालवाक्विंटल126100028002800
येवलालालक्विंटल900040024672000
येवला -आंदरसूललालक्विंटल800040023322000
लासलगावलालक्विंटल14250100023612130
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1700080023052100
नागपूरलालक्विंटल1650180025002325
पैठणलालक्विंटल57070025001875
मनमाडलालक्विंटल700050023512000
देवळालालक्विंटल803020025502200
राहतालालक्विंटल312780033002750
उमराणेलालक्विंटल1850070023411800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल38070022001450
पुणेलोकलक्विंटल1285970032001950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3600800700
कामठीलोकलक्विंटल7100020001800
कल्याणनं. १क्विंटल3260032003000
नागपूरपांढराक्विंटल1000180022002100

Leave a Comment

error: Content is protected !!