Onion Rate Today : कांद्याचा भाव स्थिर; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज कांद्याला (Onion Rate Today) कमाल भाव 2000 रुपये इतका मिळाला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा भाव मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याची (Onion Rate Today) 3830 क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण भाऊ 900 रुपये इतका मिळालाय.

तर साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे. ही अवक सत्तावीस हजार 800 क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव ४०० कमाल भाव बाराशे 50 आणि सर्वसाधारण (Onion Rate Today) भाव 900 रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/07/2022
कोल्हापूरक्विंटल137870017001000
औरंगाबादक्विंटल18092501000625
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल6042100015001250
खेड-चाकणक्विंटल125080014001100
साताराक्विंटल110100015001250
मंगळवेढाक्विंटल5420015601400
कराडहालवाक्विंटल9950013001300
सोलापूरलालक्विंटल38301002000900
जळगावलालक्विंटल4114251000715
नागपूरलालक्विंटल680100015001375
साक्रीलालक्विंटल278004001250900
भुसावळलालक्विंटल22100010001000
पुणेलोकलक्विंटल426860015001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6100012001100
वाईलोकलक्विंटल2570014001100
कामठीलोकलक्विंटल20100016001400
नागपूरपांढराक्विंटल1000100015001375
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल465120015001400
येवलाउन्हाळीक्विंटल130002001251950
नाशिकउन्हाळीक्विंटल24592701240850
लासलगावउन्हाळीक्विंटल900050015001150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल900027513021100
कळवणउन्हाळीक्विंटल420030016001101
पैठणउन्हाळीक्विंटल19634001350975
चाळीसगावउन्हाळीक्विंटल8002001171900
चांदवडउन्हाळीक्विंटल62006001300950
मनमाडउन्हाळीक्विंटल300020012181050
सटाणाउन्हाळीक्विंटल1166015014001050
कोपरगावउन्हाळीक्विंटल725950013141050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1900030017751300
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल310040012271000
पारनेरउन्हाळीक्विंटल15522001450950
दिंडोरीउन्हाळीक्विंटल143100012521051
देवळाउन्हाळीक्विंटल535010013501175
नामपूरउन्हाळीक्विंटल960417513451100
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल311015013551200

Leave a Comment

error: Content is protected !!