Pomegranate Market Price : डाळींबाला मिळाला कमाल 20,000 प्रतिक्विंटल भाव ; आजचे डाळींब बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील डाळिंब बाजारभावानुसार डाळिंबाला कमाल भाव चांगला मिळाल्याचे दिसून येत आहे. आज डाळिंबाला कमाल भाव 20,000 प्रतिक्विंटल मिळालाय.

आज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाची 1715 क्विंटल आवक झाली याकरिता किमान भाव हजार कमाल भाव 20000 आणि सर्वसाधारण भाग 6000 रुपये इतका राहिला. तर डाळिंबाची सर्वाधिक आवक ही राहता कृषी उत्पन्न बाजार समिती इथेच झाली आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती खालोखाल आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15000 100 रुपयांचा कमाल भाव मिळालाय त्या खालोखाल पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12,400 तर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12,000 रुपयांचा कमाल भाव प्रतिक्विंटल डाळिंबासाठी मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे डाळींब बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/07/2022
अमरावती- फळ आणि भाजीपालाक्विंटल50400060005000
औरंगाबादक्विंटल2860060003300
राहताक्विंटल17151000200006000
पंढरपूरभगवाक्विंटल2071500124006800
आटपाडीभगवाक्विंटल5591000151008100
सोलापूरलोकलक्विंटल12871000140005100
नागपूरलोकलक्विंटल2312000120009500
नाशिकमृदुलाक्विंटल1119500105007500

Leave a Comment

error: Content is protected !!