रब्बी हरभऱ्याची बाजारात एंट्री ; जाणून घ्या किती मिळतोय भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील चार महिन्यांपासून सोयाबीन आणि कापसाचाच बाजारपेठांमध्ये बोलबाला होता. मात्र आता रब्बीतले पहिले पीक हरभऱ्याचे बाजारात आगमन होऊ लागले आहे. ज्या हरभऱ्याचा पहिला पेरा झाला होता तो हरभरा काढणी होऊन बाजारात दाखल होऊ लागला आहे. मात्र हरभऱ्याचे खुल्या बाजारातील दर शेतकऱ्यांना निराश करणारेच आहेत. हरभऱ्याला प्रति क्विंटल 4 हजार 500 रुपये सरासरी दर मिळत आहे.

ज्याप्रमाणे तुरीसाठी सरकारने हमीभाव केंद्रे सुरु केली आहेत त्याचप्रमाणे हरभऱ्याची विक्री देखील हमीभाव केंद्रावर करता येते. त्यासाठी देखील नोंदणी करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने हरभऱ्याकरिता ५ हजार ३०० रुपये इतका भाव निश्चित केला आहे. सध्याचे खुल्या बाजारातील भाव बघता हमीभाव केंद्रावरील भाव जास्त आहेत. सुरुवातीला तुरीच्या बाबतीतही असेच झाले होते. मात्र नंतर तुरीचे भाव वधारले. हरभऱ्याच्या बाबतीतही भाव वाढतील अशी आशा आहे.

सध्याची आवक ही केवळ पहिल्या टप्प्यातील आवक आहे. आणखी आठ दिवसात त्यामध्ये आणखी वाढ होईल. यंदा राज्यात हरभऱ्याचा पेरा मोठा झाला आहे. त्यामुळे उत्पादनही अधिक होईल अशी आशा आहे.

हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/02/2022
शहादाक्विंटल241360058324949
पुणेक्विंटल32550060005750
दोंडाईचाक्विंटल111435153684466
संगमनेरक्विंटल2430043004300
चाळीसगावक्विंटल3350041014000
भोकरक्विंटल33425045174384
कारंजाक्विंटल35370043754250
जळगावचाफाक्विंटल30405045504500
चिखलीचाफाक्विंटल65410045504325
अमळनेरचाफाक्विंटल12428644814481
मलकापूरचाफाक्विंटल11377543403900
सोलापूरगरडाक्विंटल141440045504480
बीडलालक्विंटल12349144253823
आंबेजोबाईलालक्विंटल4460146014601
मंठालालक्विंटल3340037003400
निलंगालालक्विंटल31350145314400
औराद शहाजानीलालक्विंटल162452546484586
उमरीलालक्विंटल22420045004350
जालनालोकलक्विंटल184360046754400
अकोलालोकलक्विंटल69385044514150
अमरावतीलोकलक्विंटल140435047004525
नागपूरलोकलक्विंटल84425047224604
मुंबईलोकलक्विंटल347550060005800
कोपरगावलोकलक्विंटल8355045304400
गेवराईलोकलक्विंटल1385038503850
परतूरलोकलक्विंटल14440045304470
देउळगाव राजालोकलक्विंटल1300030003000
मेहकरलोकलक्विंटल100400044004200
बसमतलोकलक्विंटल21438044054393
काटोललोकलक्विंटल75416044504250
देवणीलोकलक्विंटल21455046504600
गंगाखेडपिवळाक्विंटल2450046004500

Leave a Comment

error: Content is protected !!