आवकही वाढली , दरही चांगले ; पहा आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील शेवटचे पीक असलेल्या तुरीकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तूर बाजारात दाखल होताच तुरीला खरीददारांकडून मागणी वाढली आहे. शिवाय शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रापेक्षा चांगला तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मिळतो आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी तुरीचे दर हे 6 हजारापेक्षा कमीच होते. मात्र, मागील आठवड्यापासून क्विंटलमागे 100 ते 200 रुपायंची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या तुरीचे व्यवहार हे 5 हजार 800 पासून ते 6 हजार 600 रुपयांपर्यंत होत आहेत. ही दरातील वाढ कमी रकमेने होत असली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.

आजचे तूर बाजारभाव पाहता तुरीला सर्वाधिक 6660 रुपयांचा भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. आज अकोला बाजार समितीत लाल सोयाबीनची 2888 क्विंटल आवक झाली. त्याकरिता कमीत कमी5000,जास्तीत जास्त 6660, सर्वसाधारण 5900 रुपये भाव मिळाला. तर आज सर्वाधिक 6348 क्विंटल आवक अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. यापूर्वीच्या आवकेपेक्षा आजची आवक वाढलेली दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 27-1-22 तूर बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2022
शहादाक्विंटल26530059005556
राहूरी -वांबोरीक्विंटल8580061005950
उदगीरक्विंटल1250640067116555
भोकरक्विंटल39522560015613
कारंजाक्विंटल3150552066356105
परळी-वैजनाथक्विंटल34560060116000
मालेगाव (वाशिम)क्विंटल120550060005700
हिंगोलीगज्जरक्विंटल205590065256062
गंगापूरहायब्रीडक्विंटल92532660755825
सोलापूरलालक्विंटल42540059005745
लातूरलालक्विंटल2959600063996100
जालनालालक्विंटल136550060005750
अकोलालालक्विंटल2888500066605900
अमरावतीलालक्विंटल6348550065336017
जळगावलालक्विंटल18580058005800
यवतमाळलालक्विंटल465550063605930
मालेगावलालक्विंटल32420157255299
चोपडालालक्विंटल113565761005941
चिखलीलालक्विंटल980540063755887
नागपूरलालक्विंटल189600065386403
वाशीमलालक्विंटल2400550063006000
धामणगाव -रेल्वेलालक्विंटल832540065005500
अमळनेरलालक्विंटल9550059655965
जिंतूरलालक्विंटल63550161105850
मुर्तीजापूरलालक्विंटल1710605065006395
कोपरगावलालक्विंटल3540054005400
परतूरलालक्विंटल56587061616100
तेल्हारालालक्विंटल1200595063506150
दौंडलालक्विंटल1520052005200
निलंगालालक्विंटल60580061416100
उमरगालालक्विंटल20500062006100
पाथरीलालक्विंटल5600062006100
ताडकळसलालक्विंटल38580062006000
पालमलालक्विंटल10622162216221
नांदूरालालक्विंटल1275560064806480
भंडारालालक्विंटल3560056005600
पुलगावलालक्विंटल98479064405800
देवळालालक्विंटल10480060755700
दुधणीलालक्विंटल1159580062456050
बोरीलालक्विंटल27600061056055
वर्धालोकलक्विंटल246585063056200
काटोललोकलक्विंटल346400059004800
जालनापांढराक्विंटल4279470064456100
औरंगाबादपांढराक्विंटल298540061935796
माजलगावपांढराक्विंटल494570062756151
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल30600061006000
परतूरपांढराक्विंटल78580063506300
तळोदापांढराक्विंटल2500056995500
केजपांढराक्विंटल33410060005900
पाथरीपांढराक्विंटल37600062006100
घणसावंगीपांढराक्विंटल258540062006050

Leave a Comment

error: Content is protected !!