यंदा उन्हाळी सोयाबीनचा विक्रमी पेरा ; काय आहे सध्याची सोयाबीनची बाजारातली स्थिती ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात असून साडेसहा हजारांवर असलेला सोयाबीनचा भाव हा आता कमाल सहा हजार तीनशे रुपयांवर आला आहे. यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा देखील विक्रमी झाला आहे. त्यामुळे लवकरच उन्हाळी सोयाबीन देखील बाजारात दाखल होईल . उन्हाळी सोयाबीनसाठी वातावरण देखील पोषक असल्याने चांगले उतपादन येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.

दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार भावानुसार सोयाबीनला लासलगाव बाजार समिती येथे सर्वधिक 6600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये आज 271क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान 4000, कमल 6600, सर्वसाधारण 6540 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 7-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/02/2022
अहमदनगरक्विंटल114450063005400
लासलगावक्विंटल271400066006540
शहादाक्विंटल19632563256325
चंद्रपूरक्विंटल207610063506200
राहताक्विंटल20570063706100
नागपूरलोकलक्विंटल967510062705977
चाळीसगावपांढराक्विंटल5490059685500
मालेगावपिवळाक्विंटल2614061406140
नांदगावपिवळाक्विंटल9300063706101
उमरीपिवळाक्विंटल20600063006150
पुर्णापिवळाक्विंटल12560062886248
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल100580060005900
06/02/2022
सिल्लोडक्विंटल25550060005800
उदगीरक्विंटल4150640064506425
शिरुरक्विंटल8570061006100
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल29500060005500
शेवगावपिवळाक्विंटल7600060006000
बाळापूरपिवळाक्विंटल574550061505850
उमरखेडपिवळाक्विंटल60580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130580060005900
देवणीपिवळाक्विंटल101642065216470

Leave a Comment

error: Content is protected !!