कांद्याच्या आवकेत वाढ, दरात घसरण … ! पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरिपातील कांदा छाटणीची कामे वेगाने सुरु आहेत. त्यामुळे बाजारात लाल कांद्याची मोठी आवक होताना दिसत आहे. मात्र बाजारातील सूत्रानुसार अवाक वाढल्यामुळे दरात घसरण झालेली जाणवते आहे. सोलापुरातील सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसापूर्वी 71 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे दरात 200 ते 250 रुपयांची घसरण झाली होती.

राज्यातील इतर बाजार समितीमधील आजचे कांदा बाजारभाव पाहता दरामध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. आज (१०) दुपारी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार सातारा येथे सर्वाधिक ३५०० प्रति क्विंटल दर मिळाला आहे. साताऱ्यात आज 548 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव 1000, जास्तीत जास्त भाव 3500, सर्वसाधारण भाव 2250 इतका मिळाला आहे. याबरोबरच सर्वाधिक आवक १८,००० क्विंटल इतकी सर्वधिक आवक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली आहे. मात्र याठिकाणी जास्तीत जास्त दर २२९० इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे10-1-22 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2022
कोल्हापूरक्विंटल745370032001600
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल14218180032002500
साताराक्विंटल548100035002250
मंगळवेढाक्विंटल11941026502060
येवलालालक्विंटल1500040021411750
येवला -आंदरसूललालक्विंटल700040020911700
लासलगावलालक्विंटल18000100022902000
नागपूरलालक्विंटल2200200022002150
कळवणलालक्विंटल490040025151850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल35090022001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल485050032001850
पुणेलोकलक्विंटल1590870032001950
पुणे- खडकीलोकलक्विंटल10120017001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल45750020001250
वाईलोकलक्विंटल65120030002000
नागपूरपांढराक्विंटल2000180020001950
सटाणाउन्हाळीक्विंटल35095025751900
09/01/2022
श्रीगोंदाक्विंटल43830029001800
साताराक्विंटल152100035002250
राहूरीलालक्विंटल236420030001600
कोपरगावलालक्विंटल519070023611950
पारनेरलालक्विंटल1898120030251825
पाथर्डीलालक्विंटल20720025001800
भुसावळलालक्विंटल26150015001500
राहतालालक्विंटल215180033502700
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल34080023001550
पुणेलोकलक्विंटल1812370032001950
पुणे- खडकीलोकलक्विंटल6130026001950
पुणे-मांजरीलोकलक्विंटल52130026001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल27640020001200
वाईलोकलक्विंटल15130030002100
रामटेकउन्हाळीक्विंटल10200024002200

Leave a Comment

error: Content is protected !!