समाधानकारक…! सोयाबीनला मिळाला कमाल 6810 रुपयांचा भाव ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज सोयाबीन ला सर्वाधिक 6810 रुपये भाव मिळाला आहे. हा भाव मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज अकराशे 50 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5600, कमाल भाव 6810 तर सर्वसाधारण भाव सहा हजार शंभर रुपये इतका मिळाला आहे. त्या खालोखाल चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सर्वाधिक सहा हजार सहाशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे. शिवाय राज्यातल्या बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव हा 6300 हुन अधिक मिळतो आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सोयाबीन च्या दरात घसरण झाली होती. मात्र आता मागील दोन-तीन दिवसांपासून सोयाबीनच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली आहे. तसेच यापुढेही वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 10-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/02/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल322500063676250
शहादाक्विंटल26615163516201
माजलगावक्विंटल718500062296100
राहूरी -वांबोरीक्विंटल22580060615930
उदगीरक्विंटल4300625062926271
कारंजाक्विंटल4000565062606050
लोहाक्विंटल38600063216281
तुळजापूरक्विंटल200600062506200
मोर्शीक्विंटल102582562706050
राहताक्विंटल6565763116250
धुळेहायब्रीडक्विंटल3630063006300
सोलापूरलोकलक्विंटल67596063256240
अमरावतीलोकलक्विंटल4760575061635957
नागपूरलोकलक्विंटल624530063506088
हिंगोलीलोकलक्विंटल400585563606107
कोपरगावलोकलक्विंटल122515164606290
मेहकरलोकलक्विंटल1150560068106100
ताडकळसनं. १क्विंटल73600063506150
लातूरपिवळाक्विंटल10418580164406330
जालनापिवळाक्विंटल3004500065006250
अकोलापिवळाक्विंटल2791530062806100
यवतमाळपिवळाक्विंटल306555064305990
चोपडापिवळाक्विंटल8578557915791
चिखलीपिवळाक्विंटल837595066506300
बीडपिवळाक्विंटल174540061115965
भोकरपिवळाक्विंटल18500758705438
जिंतूरपिवळाक्विंटल33585063256015
मलकापूरपिवळाक्विंटल138530062405865
परतूरपिवळाक्विंटल39603661856180
तेल्हारापिवळाक्विंटल250590060255965
देउळगाव राजापिवळाक्विंटल33600062006100
तळोदापिवळाक्विंटल12550063006000
नांदगावपिवळाक्विंटल7300062006000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल300595164216300
निलंगापिवळाक्विंटल115590062756000
बसमतपिवळाक्विंटल381593064256276
उमरखेडपिवळाक्विंटल100580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल450580060005900
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल150390061055500

Leave a Comment

error: Content is protected !!