पहा हरभऱ्याच्या दराची राज्यात काय आहे स्थिती ? आजचे हरभरा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये हरभऱ्याची आवक जरी वाढत असली तरी म्हणावा तसा दर राज्यातील खुल्या बाजार समित्यांमध्ये मिळत नाहीये. काबुली , हायब्रीड अशा हरभऱ्याला मात्र कमाल भाव चांगला मिळताना दिसून येत आहे. दरम्यान आज बऱ्याच बाजार समित्यांना सुट्टी असल्यामुळे केवळ काही बाजार समित्यांचे बाजार भाव प्राप्त झालेले आहेत.

आज (३) संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार 500 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकतीस क्विंटल हरभऱ्याची आवक झाली याकरिता किमान भाव 5300 कमाल भाव पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण भाव पाच हजार चारशे रुपये इतका मिळाला. तर राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4250 शेगाव बोधेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4500 आणि शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपयांचा कमाल भाव हरभऱ्याला मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/05/2022
पुणेक्विंटल31530055005400
राहताक्विंटल1425042504250
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल4450045004500
शिरुरनं. २क्विंटल5425043004300
02/05/2022
पुणेक्विंटल32530055005400
दोंडाईचाक्विंटल537400065006400
कळवणक्विंटल3350044004400
संगमनेरक्विंटल5427542764275
भोकरक्विंटल48415044164283
हिंगोलीक्विंटल450385043604105
कारंजाक्विंटल2050415043454280
परळी-वैजनाथक्विंटल75410041504125
राहताक्विंटल11425043454300
बारामतीबोल्डक्विंटल154415144004200
जळगावचाफाक्विंटल11427542754275
चिखलीचाफाक्विंटल875405143004200
वाशीम – अनसींगचाफाक्विंटल300400042504050
मलकापूरचाफाक्विंटल158377544754050
दिग्रसचाफाक्विंटल225425043854295
सोलापूरगरडाक्विंटल59427544004355
बारामतीगरडाक्विंटल216400041854150
औरंगाबादगरडाक्विंटल26420043004250
उमरगागरडाक्विंटल5425044024350
कल्याणहायब्रीडक्विंटल3600068006400
पांढरकवडाहायब्रीडक्विंटल39420042504230
जालनाकाबुलीक्विंटल4480084608460
अकोलाकाबुलीक्विंटल23480054004900
मालेगावकाट्याक्विंटल69345078114299
तुळजापूरकाट्याक्विंटल50420042004200
भंडाराकाट्याक्विंटल26420042504230
लातूरलालक्विंटल7323385046994440
जळगावलालक्विंटल6490049004900
बीडलालक्विंटल20336143004070
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल171430044004350
जिंतूरलालक्विंटल80420042804225
शेवगावलालक्विंटल6430044004400
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल2450045004500
दौंड-पाटसलालक्विंटल5410041504150
गंगापूरलालक्विंटल21350044054233
आंबेजोबाईलालक्विंटल200422543254300
किनवटलालक्विंटल25487552305000
उमरखेडलालक्विंटल670430044004350
लाखंदूरलालक्विंटल80440044504425
पारशिवनीलालक्विंटल25370045254300
आष्टी- कारंजालालक्विंटल135400042504100
कोर्पनालालक्विंटल240523052305230
जालनालोकलक्विंटल1196380044254350
अकोलालोकलक्विंटल1172400045654350
अमरावतीलोकलक्विंटल3014440045004450
लासलगावलोकलक्विंटल168350049014776
लासलगाव – निफाडलोकलक्विंटल17425050004711
लासलगाव – विंचूरलोकलक्विंटल30300044814351
यवतमाळलोकलक्विंटल118400043754187
नागपूरलोकलक्विंटल1545400043804285
मुंबईलोकलक्विंटल472520057005500
वर्धालोकलक्विंटल148405043504200
कोपरगावलोकलक्विंटल8400043254299
गेवराईलोकलक्विंटल141420144004300
मेहकरलोकलक्विंटल930400044254300
नांदगावलोकलक्विंटल23400049804551
लोहालोकलक्विंटल14425144004351
मंगरुळपीरलोकलक्विंटल1311350052305230
मंगळूरपीर – शेलूबाजारलोकलक्विंटल458400042904100
काटोललोकलक्विंटल250372143414250
देवळालोकलक्विंटल2404547054705
दुधणीलोकलक्विंटल146420045204400
ताडकळसनं. १क्विंटल18420043004250
शिरुरनं. २क्विंटल542004500440

Leave a Comment

error: Content is protected !!