Tuesday, February 7, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

यंदा ज्वारीचा कमी क्षेत्रावर पेरा ; ज्वारीचे दर वाढण्याची शक्यता…!

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
March 23, 2022
in बातम्या
jowar
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात रब्बी पिकांच्या कापणीने वेग घेतला आहे. त्यातच सध्या राज्यात ढगाळ हवामान आणि काही भागात अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या काढणीला वेग आला आहे. ज्वारी पिकाची देखील काढणी सुरु असून सध्या मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे. यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत कडधान्य लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे ज्वारीला चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. खरेतर ज्वारी हेच रब्बीचे पारंपरिक मुख्य पीक आहे. मात्र यंदा या पिकाची जागा हरभरा आणि सोयाबीनने घेतली आहे. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ज्वारीच्या दरात वाढ होण्याची शक्यता
ज्वारी पेरणीपासून काढणी पर्यंतचे कष्ट आणि बाजारात मिळणारे कवडीमोल दर यामुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यंदा तर सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट ही निश्चित मानली जात असून घटत्या उत्पादनामुळे किमान यंदा तरी अधिकचे दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या बाजारपेठेत ज्वारी 2 हजार 500 ते 3 हजार रुपये दर मिळत आह.

काय आहेत ज्वारीचे सध्याचे बाजारभाव ?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/03/2022
सेलु—क्विंटल4212021202120
जलगाव – मसावतदादरक्विंटल20240024002400
नागपूरहायब्रीडक्विंटल3220025002425
गंगाखेडहायब्रीडक्विंटल3210023002200
पुणेमालदांडीक्विंटल493420046004400
बीडमालदांडीक्विंटल304149127211937
परतूरशाळूक्विंटल3170022262000
देउळगाव राजाशाळूक्विंटल70160021752000
तासगावशाळूक्विंटल28275029302860
22/03/2022
शहादा—क्विंटल15177518421775
दोंडाईचा—क्विंटल63160022352152
राहूरी -वांबोरी—क्विंटल9180018001800
भोकर—क्विंटल11125017011475
जलगाव – मसावतदादरक्विंटल20220022002200
शहादादादरक्विंटल18257728622577
दोंडाईचादादरक्विंटल256180130112525
चोपडादादरक्विंटल350190030522475
चिखलीहायब्रीडक्विंटल7100013001150
खामगावहायब्रीडक्विंटल4150018011650
मलकापूरहायब्रीडक्विंटल30176019851960
गंगाखेडहायब्रीडक्विंटल3210023002200
धरणगावहायब्रीडक्विंटल15177618851776
यावलकाळीक्विंटल27125018101420
अमरावतीलोकलक्विंटल15125015501400
चोपडालोकलक्विंटल70200023112311
मुंबईलोकलक्विंटल2456220029002700
पुणेमालदांडीक्विंटल490400044004200
बीडमालदांडीक्विंटल375150030722137
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल17150024262000
नांदगावमालदांडीक्विंटल4170017001700
कंधारपांढरीक्विंटल12120014001300
माजलगावरब्बीक्विंटल52162523001825
पैठणरब्बीक्विंटल1150115011501
जालनाशाळूक्विंटल1635170031002200
औरंगाबादशाळूक्विंटल299165033002475
देउळगाव राजाशाळूक्विंटल35160022862000
तासगावशाळूक्विंटल28279029002850
परभणीटालकीक्विंटल160141018001600

Tags: AgricultureFarmerFarmingशेतकरीशेती
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group