Soyabean Rate Today : आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज केवळ काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजार भाव उपलब्ध झाले आहे. मागच्या दोन आठवड्यांपासून सोयाबीनचा कमाल भाव हा सात हजार रुपयांवर आला आहे. सोयाबीनच्या सर्वसाधारण दरांमध्ये देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळते हे दर सात हजार रुपयांपर्यंत होते मात्र आता हे दर 6700 रुपयांपर्यंत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान आज राज्यातील विविध बाजार समित्यांमधील उपलब्ध झालेल्या बाजार भावानुसार आता सर्वाधिक कमाल भाव हा सहा हजार 700 रुपयांचा आहे. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त बहुतांशी बाजार समित्या बंदच राहिल्या. ताडकळस आणि उमरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीन ला कमाल दर सहा हजार सातशे रुपयांपर्यंत मिळाला आहे. तर आजचे सर्वसाधारण भाव हे जास्तीत जास्त सहा हजार सहाशे रुपयांपर्यंत राहिले.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 6-5-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/05/2022
राहताक्विंटल7658566006590
ताडकळसनं. १क्विंटल45600067006500
उमरीपिवळाक्विंटल18650067006600
काटोलपिवळाक्विंटल36520066005500
सोनपेठपिवळाक्विंटल124499966266551
15/05/2022
सिल्लोडक्विंटल9630063006300
उदगीरक्विंटल1600685068816865
औसापिवळाक्विंटल626660170356931
काटोलपिवळाक्विंटल16450062505500
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल56600064506200
देवणीपिवळाक्विंटल31555168526201
14/05/2022
येवलाक्विंटल34500066016500
लासलगाव – विंचूरक्विंटल56500067776600
माजलगावक्विंटल255500065756400
राहूरी -वांबोरीक्विंटल10500062005800
उदगीरक्विंटल1000683068636846
लासूर स्टेशनक्विंटल125550064006100
कन्न्डक्विंटल1550061005600
तुळजापूरक्विंटल85620065006400
राहताक्विंटल7650065006500
सोलापूरलोकलक्विंटल34661066706650
अमरावतीलोकलक्विंटल2016640067356568
नागपूरलोकलक्विंटल77607569006694
हिंगोलीलोकलक्विंटल125630066666483
कोपरगावलोकलक्विंटल110400067516501
वडूजपांढराक्विंटल10730075007400
जालनापिवळाक्विंटल1921600074006550
अकोलापिवळाक्विंटल854610067806500
चिखलीपिवळाक्विंटल415625068006525
बीडपिवळाक्विंटल24626064306356
उमरेडपिवळाक्विंटल1058500068506750
सिल्लोड- भराडीपिवळाक्विंटल21600064006200
भोकरपिवळाक्विंटल17580065666183
हिंगोली- खानेगाव नाकापिवळानग220640065006450
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल570655067906665
मलकापूरपिवळाक्विंटल186580064806250
सावनेरपिवळाक्विंटल20530058255700
शेवगावपिवळाक्विंटल33620063006200
गेवराईपिवळाक्विंटल66540064916250
परतूरपिवळाक्विंटल40615166006490
दर्यापूरपिवळाक्विंटल300280075006700
आंबेजोबाईपिवळाक्विंटल250650069126800
औराद शहाजानीपिवळाक्विंटल96665067516700
मुरुमपिवळाक्विंटल20640165616481
सेनगावपिवळाक्विंटल120650067006550
पालमपिवळाक्विंटल40655165516551
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल631625069006825
देवणीपिवळाक्विंटल6600060006000

Leave a Comment

error: Content is protected !!