बाजारात सोयाबीनची आवक पुन्हा मंदावली , काय झाला दरावर परिणाम ? पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका घेत जोपर्यंत सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत सोयाबीन बाजारात आणला नव्हता. जसजसा दर वाढला तशी आवकही वाढली. सध्याचे बाजारातले चित्र बघता शेतकऱ्यांनी पुन्हा सोयाबीनची साठवणूक सुरु केली आहे. परिणामी सोयाबीनची बाजारातली आवक मंदावलेली दिसत आहे. यापूर्वी राज्यातील सर्वसाधारण दर हे 6500 वर स्थिर होते मात्र आता त्यात काही ठिकाणी घट झाली आहे. हे दर थेट 6300-6400रुपये प्रति क्विंटल वर आले आहेत. तर केवळ बोटावर मोजता येणाऱ्या बाजार समितीत 7 हजार भाव मिळतो आहे. ते देखील उत्तम प्रत असलेल्या सोयाबीनला हा भाव मिळतो आहे.

आज सायंकाळी चार वाजून 38 मिनिटांपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील सोयाबीन बाजारभावानुसार आज सर्वाधिक 7401 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे. हा बाजार भाव सोयाबीन ला मालेगाव येथे मिळाला आहे. मालेगाव इथं पिवळ्या सोयाबीनची केवळ 24 क्विंटल आवक झाली आहे. या करिता कमीत कमी भाव पाच हजार रुपये, जास्तीत जास्त भाव 7401 तर सर्वसाधारण भाव सहा हजार 81 रुपये प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. त्याखालोखाल मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7300 रुपये इतका भाव मिळाला आहे. तर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अकोला आणि लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनुक्रमे 6700 आणि 6302 इतका कमाल भाव प्रति क्विंटल सोयाबीन ला मिळाला आहे. दरम्यान आज सर्वाधिक अवक 11617 लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. मात्र मागचे काही दिवस बघता आजची आवक ही कमी झाल्याचे दिसून येत आहे.

आजचे 20-1-22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2022
कारंजाक्विंटल4000557561805875
सेलुक्विंटल288590062256000
मोर्शीक्विंटल410550059005700
अमरावतीलोकलक्विंटल6370550060505775
हिंगोलीलोकलक्विंटल700580063006050
मेहकरलोकलक्विंटल970550062955900
मेहकरनं. १क्विंटल280600073006500
ताडकळसनं. १क्विंटल51610062516200
लातूरपिवळाक्विंटल11617580063026200
अकोलापिवळाक्विंटल2570510067005900
यवतमाळपिवळाक्विंटल724395063455147
मालेगावपिवळाक्विंटल24500074016081
भोकरपिवळाक्विंटल19520560005602
जिंतूरपिवळाक्विंटल93600062706125
दिग्रसपिवळाक्विंटल275580063156195
परतूरपिवळाक्विंटल42595062006175
गंगाखेडपिवळाक्विंटल38625065006300
देउळगाव राजापिवळाक्विंटल36550062006100
तळोदापिवळाक्विंटल10600062526100
आंबेजोबाईपिवळाक्विंटल470535161886110
औसापिवळाक्विंटल1718580064116339
मुरुमपिवळाक्विंटल266580066006250
उमरखेडपिवळाक्विंटल380550057005600
पुलगावपिवळाक्विंटल24550060005900
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल3844600065006430
आर्णीपिवळाक्विंटल290580063006100
19/01/2022
येवलाक्विंटल160500062686150
लासलगावक्विंटल642345263146260
लासलगाव – विंचूरक्विंटल395300062496100
शहादाक्विंटल92580062516130
बार्शीक्विंटल1030550061005800
औरंगाबादक्विंटल103565061005875
माजलगावक्विंटल581510060495900
चंद्रपूरक्विंटल274580062006050
राहूरी -वांबोरीक्विंटल82550061005900
कारंजाक्विंटल3500565061505925
लासूर स्टेशनक्विंटल100550060505850
परळी-वैजनाथक्विंटल735585062396001
लोहाक्विंटल23605163506250
मालेगाव (वाशिम)क्विंटल144490060005600
राहताक्विंटल15605162256150
धुळेहायब्रीडक्विंटल10600060006000
गंगापूरहायब्रीडक्विंटल24575060115900
सोलापूरलोकलक्विंटल150490062006070
अमरावतीलोकलक्विंटल6679575060655907
नागपूरलोकलक्विंटल623494061515848
हिंगोलीलोकलक्विंटल690569962835991
कोपरगावलोकलक्विंटल198480161836050
मेहकरलोकलक्विंटल1180550062655800
मेहकरनं. १क्विंटल320600073006600
लातूरपिवळाक्विंटल12831500062456100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल48600062116150
जालनापिवळाक्विंटल2190480065006150
अकोलापिवळाक्विंटल2819520063005900
यवतमाळपिवळाक्विंटल561395061655057
मालेगावपिवळाक्विंटल22606160816080
चोपडापिवळाक्विंटल85450063616075
आर्वीपिवळाक्विंटल170500063006100
हिंगणघाटपिवळाक्विंटल3483560062705910
पैठणपिवळाक्विंटल16600060006000
भोकरपिवळाक्विंटल95570061005900
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल263560061005850
जिंतूरपिवळाक्विंटल137570563116075
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1805595061506055
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल80500061005600
खामगावपिवळाक्विंटल4531562564006012
मलकापूरपिवळाक्विंटल502550061005920
दिग्रसपिवळाक्विंटल270580063556185
वणीपिवळाक्विंटल887545062005800
गंगाखेडपिवळाक्विंटल41630065006300
मनवतपिवळाक्विंटल144570063006100
देउळगाव राजापिवळाक्विंटल10550062006200
वरोरापिवळाक्विंटल863540062006000
तळोदापिवळाक्विंटल58610063396300
तासगावपिवळाक्विंटल32625064206360
आंबेजोबाईपिवळाक्विंटल100579161766100
औसापिवळाक्विंटल969550163826327
कळंब (उस्मानाबाद)पिवळाक्विंटल1114600067336225
मुरुमपिवळाक्विंटल92580062006000
सेनगावपिवळाक्विंटल140550061505900
पाथरीपिवळाक्विंटल24550059005700
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल351555061255837
शेगावपिवळाक्विंटल54515060505800
नेर परसोपंतपिवळाक्विंटल737600063206250
उमरखेडपिवळाक्विंटल50550057005600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120550057005600
राजूरापिवळाक्विंटल235372562005677
काटोलपिवळाक्विंटल110450060115200
पुलगावपिवळाक्विंटल29509557805650

Leave a Comment

error: Content is protected !!