सोयाबीन बाजार आता निर्णायक टप्प्यावर …! आज केवळ ‘या’ बाजारसमितीत ७ हजारांचा भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला आठ ते दहा हजारांचा भाव मिळण्याच्या आशेने निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची साठवणूक केली आहे. आता सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. याबरोबरच लवकरच बाजरा समित्यांमध्ये उन्हाळी सोयाबीनची आवक होणार आहे. काही समित्यांमध्ये तर ही आवक सुरूही झाली आहे. त्यामुळे आता सोयाबीन साठवायचा की विक्री करायचा याचा निर्णय घेणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय सोयाबीनच्या दरावर परिणामकारक ठरणार आहे.

मागील चार दिवसात सोयाबीनला चांगला दर मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यावरच सर्व अवलंबून राहणार आहे. मात्र सोयाबीनची विक्री टप्प्या टप्प्यानेच केली तरच ते फायदेशीर राहणार आहे. शेतकऱ्यांनी मार्केटचा अभ्यास करुन विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर दिल्याने दर हे कायम राहिलेले आहेत. अद्यापही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढत आहे. शिवाय दुसरीकडे अवघ्या काही दिवसांमध्येच उन्हाळी सोयाबीनही बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही शक्यतामुळे शेतकऱ्यांनी टप्प्यटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर ते फायद्याचे राहणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितलेले आहे. दर कमी-अधिक झाले तरी त्याचा अधिकचा फटका बसू नये असे नियोजन शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

आज सर्वाधिक 7376 भाव

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहता सोयाबीनच्या दरात काही अंशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जास्तीत जास्त ७ हजारहून अधिक भाव प्रति क्विंटल सोयाबीन ला मिळाला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 7025 क्विंटल इतकी सोयाबीनची आवक झाली. ही आजची सर्वाधिक आवक आहे. याकरिता कमीत कमी 5750, जास्तीत जास्त 7376 तर सर्वसाधारण 6563 इतका दर प्रति क्विंटल सोयाबीन ला मिळाला आहे. त्याखालोखाल मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज केवळ 160 क्विंटल सोयाबीन आवक झालेली आहे याकरिता कमीत कमी दर 6000 रुपये, जास्तीत जास्त दर 7100 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 6500 रुपये प्रति क्विंटल इतका राहिला आहे. मागचे दोन दिवसातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजार भाव पाहता. राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये काहीअंशी सोयाबीनच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

आजचे 04/01/2022 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/01/2022
जळगावक्विंटल12555059005900
सिल्लोडक्विंटल15580062516000
उदगीरक्विंटल1900630063516325
कारंजाक्विंटल3500565062505960
परळी-वैजनाथक्विंटल600595162816151
तुळजापूरक्विंटल180635063506350
मालेगाव (वाशिम)क्विंटल400510063005700
राहताक्विंटल63600063266200
सोलापूरलोकलक्विंटल190602563356200
अमरावतीलोकलक्विंटल7025575073766563
हिंगोलीलोकलक्विंटल500580064006100
मेहकरलोकलक्विंटल960550063005800
मेहकरनं. १क्विंटल160600071006500
अकोलापिवळाक्विंटल2901530064805900
यवतमाळपिवळाक्विंटल697395064005175
वाशीमपिवळाक्विंटल2600530069506225
पैठणपिवळाक्विंटल3600060006000
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1800590068006350
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल40610062006150
भोकरपिवळाक्विंटल64540062005800
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1700595061756070
मलकापूरपिवळाक्विंटल450587561556000
सावनेरपिवळाक्विंटल45563960705900
गंगाखेडपिवळाक्विंटल36625064506300
तेल्हारापिवळाक्विंटल235575061005875
नांदगावपिवळाक्विंटल15632564836401
तासगावपिवळाक्विंटल27600063006210
गंगापूरपिवळाक्विंटल12580060005830
आंबेजोबाईपिवळाक्विंटल120580062606100
मुखेडपिवळाक्विंटल24600063006200
मुरुमपिवळाक्विंटल184520062995749
सेनगावपिवळाक्विंटल150550061005800
उमरखेडपिवळाक्विंटल100550058005600
काटोलपिवळाक्विंटल112410060405450
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल185380062505500

सोयाबीन बाजारभाव 03/01/2022


अहमदनगर
क्विंटल150490062515575
येवलाक्विंटल38500063126201
लासलगावक्विंटल703480066006440
लासलगाव – विंचूरक्विंटल388300063706250
शहादाक्विंटल58580062606250
माजलगावक्विंटल333540061115960
चंद्रपूरक्विंटल390577063256200
संगमनेरक्विंटल50632663406333
सिल्लोडक्विंटल9580062516000
कारंजाक्विंटल4000572562756020
लासूर स्टेशनक्विंटल75550061606000
परळी-वैजनाथक्विंटल500575162506101
रिसोडक्विंटल2100557064506000
शिरुरक्विंटल5610061006100
लोहाक्विंटल28600062506175
तुळजापूरक्विंटल90600062506170
मोर्शीक्विंटल415550061405820
मालेगाव (वाशिम)क्विंटल180550062005800
राहताक्विंटल53600063516200
धुळेहायब्रीडक्विंटल3610062256205
सोलापूरलोकलक्विंटल97592062556100
अमरावतीलोकलक्विंटल5142580075516675
अमळनेरलोकलक्विंटल93570059005900
मनमाडलोकलक्विंटल1625162516251
हिंगोलीलोकलक्विंटल800580065656182
कोपरगावलोकलक्विंटल98550063416250
श्रीरामपूर – बेलापूरलोकलक्विंटल40570063006000
मेहकरलोकलक्विंटल1400550063006000
जावळा-बाजारलोकलक्विंटल90600062006100
मेहकरनं. १क्विंटल70600069006700
ताडकळसनं. १क्विंटल105615163516200
लातूरपिवळाक्विंटल12459600063936300
जालनापिवळाक्विंटल1934510062006100
अकोलापिवळाक्विंटल1173530063555900
यवतमाळपिवळाक्विंटल895395063005125
चिखलीपिवळाक्विंटल1105550066706085
वाशीमपिवळाक्विंटल3600530067006100
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1200580065916350
भोकरपिवळाक्विंटल65522761035668
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल366580060005900
जिंतूरपिवळाक्विंटल231550061766015
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1800585062106140
खामगावपिवळाक्विंटल5215552564005962
मलकापूरपिवळाक्विंटल238500061505800
वणीपिवळाक्विंटल550540061605800
सावनेरपिवळाक्विंटल55542562426125
परतूरपिवळाक्विंटल15595061506030
देउळगाव राजापिवळाक्विंटल16550060006000
वरोरापिवळाक्विंटल510550062506100
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल125210061255800
धरणगावपिवळाक्विंटल22597562406190
नांदगावपिवळाक्विंटल3649164916491
आंबेजोबाईपिवळाक्विंटल100595062496100
किल्ले धारुरपिवळाक्विंटल138500063006100
मंठापिवळाक्विंटल76587561006000
निलंगापिवळाक्विंटल10570062006100
चाकूरपिवळाक्विंटल55602062006151
मुखेडपिवळाक्विंटल38630063006300
मुरुमपिवळाक्विंटल100560062415920
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल130600061006050
सेनगावपिवळाक्विंटल150550062006000
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2717510066056350
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1210540062756000
नांदूरापिवळाक्विंटल105550062116211
शेगावपिवळाक्विंटल43450060555700
आष्टी-जालनापिवळाक्विंटल55430161606100
नेर परसोपंतपिवळाक्विंटल773611063756275
उमरखेडपिवळाक्विंटल120550058005600
कळमेश्वरपिवळाक्विंटल20550060355825
काटोलपिवळाक्विंटल27400057615350
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल245350061505600
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल200380061505500
पुलगावपिवळाक्विंटल30550060505800
सिंदीपिवळाक्विंटल255542062555890
सोनपेठपिवळाक्विंटल162560062216150
बोरीपिवळाक्विंटल45580561756100

Leave a Comment

error: Content is protected !!