Soybean Market Price : सोयाबीनचे भाव 5000 रुपयांवर; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षात सोयाबीनला (Soybean Market Price)  चांगला भाव मिळत असल्यामुळे राज्यात यंदाच्या खरिपात देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. मात्र लहरी हवामानामुळे सोयाबीन पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सध्याचे सोयाबीन बाजारभाव पहिले असता दर उतरलेला दिसून येत आहे. सध्या सोयाबीनचे कमाल भाव ५००० रुपयांच्या पाटीतच आहेत.

आज सायांकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजार (Soybean Market Price)  भावानुसार, आज सोयाबीनला सर्वाधिक कमाल 5470 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Soybean Market Price)  2345 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे अवक झाली याकरिता किमान भाव 5280 कमाल भाव 5470 आणि सर्वसाधारण भाव 5380 इतका राहिला. तर आज सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतीच झाली आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
10/09/2022
उदगीर क्विंटल 350 5250 5281 5265
तुळजापूर क्विंटल 75 4850 5000 4900
धुळे हायब्रीड क्विंटल 13 4205 4815 4725
अमरावती लोकल क्विंटल 1392 4750 5140 4945
लातूर पिवळा क्विंटल 2345 5280 5470 5380
अकोला पिवळा क्विंटल 549 4835 5205 5005
हिंगणघाट पिवळा क्विंटल 751 4200 5240 4560
बीड पिवळा क्विंटल 46 5050 5122 5086
भोकर पिवळा क्विंटल 11 4858 5029 4943
मलकापूर पिवळा क्विंटल 130 4380 5015 4855
गेवराई पिवळा क्विंटल 1 4700 4700 4700
गंगाखेड पिवळा क्विंटल 15 5200 5300 5200
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 1 5000 5000 5000
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 110 4650 5320 5160
मुरुम पिवळा क्विंटल 55 4900 5000 4950

 

Leave a Comment

error: Content is protected !!