Soybean Market : काय आहे राज्यातल्या सोयाबीन बाजारातील चित्र ? किती मिळतोय भाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Market) कमाल 6500 रुपयांचा भाव मिळाला आहे.

आज गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची ३५ क्विंटल आवक झाली. याकरिता किमान भाव 6300 (Soybean Market) कमाल भाव 6500 आणि सर्वसाधारण भाव 6300 रुपये इतका मिळाला.

तर सर्वाधिक आवक ही लातूर कृषी (Soybean Market) उत्पन्न बाजार समितीत झाली असून ही आवक 6983 क्विंटल इतकी झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे सोयाबीन बाजारभाराव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/07/2022
औरंगाबादक्विंटल5550061805840
माजलगावक्विंटल150355059755800
राहूरी -वांबोरीक्विंटल4570060005850
सिल्लोडक्विंटल38580059005900
कारंजाक्विंटल4500575061005955
श्रीरामपूरक्विंटल33580061506000
सेलुक्विंटल117580061006000
तुळजापूरक्विंटल115600061506100
राहताक्विंटल84597561246050
अमरावतीलोकलक्विंटल3861575059685859
हिंगोलीलोकलक्विंटल360590061506025
कोपरगावलोकलक्विंटल421530060816030
मेहकरलोकलक्विंटल960550061505900
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल229540162196151
पातूरपांढराक्विंटल35510059005777
लातूरपिवळाक्विंटल6983600063256250
जालनापिवळाक्विंटल1267522561506050
अकोलापिवळाक्विंटल1770540060805870
यवतमाळपिवळाक्विंटल402550059755737
आर्वीपिवळाक्विंटल75547059505600
चिखलीपिवळाक्विंटल824560061005850
हिंगणघाटपिवळाक्विंटल2003560061205830
बीडपिवळाक्विंटल45550161255938
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300545059505500
पैठणपिवळाक्विंटल7560056005600
वर्धापिवळाक्विंटल41532556855500
भोकरपिवळाक्विंटल12495159115431
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल182560058005700
जिंतूरपिवळाक्विंटल27580060615900
मलकापूरपिवळाक्विंटल124547559005600
वणीपिवळाक्विंटल289540060505800
जामखेडपिवळाक्विंटल22500055005250
परतूरपिवळाक्विंटल25560060206000
गंगाखेडपिवळाक्विंटल35630065006300
देउळगाव राजापिवळाक्विंटल1590059005900
नांदगावपिवळाक्विंटल12599860706025
आंबेजोबाईपिवळाक्विंटल60530063206200
किल्ले धारुरपिवळाक्विंटल44400061706050
मंठापिवळाक्विंटल19550060256000
उमरगापिवळाक्विंटल5500062005500
पुर्णापिवळाक्विंटल66600061356100
पालमपिवळाक्विंटल20605160516051
नांदूरापिवळाक्विंटल205515158805880
उमरखेडपिवळाक्विंटल90580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130580060005900
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल138500059005500
सोनपेठपिवळाक्विंटल20540060805950

Leave a Comment

error: Content is protected !!