दिलासादायक…! सोयाबीनच्या दरात वाढ, पहा आजचा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज आठवड्याच्या सुरवातीला राज्यातील बाजारसमितींमध्ये काहीसे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सोयाबीनचे बहुतांशी दर ६००० वर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज चिखली येथे सर्वधिक कमाल भाव ६६४१ इतका मिळाला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवकही चांगली झाली आहे. आणि दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ६४०० इतका भाव मिळाला आहे. तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ६५१० इतका जास्तीत जास्त भाव मिळाला आहे. मात्र अद्यापही सोयाबीनला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनच्या भावात सतत चढ -उतार होत आहे. मात्र शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने शेतमाल विक्रीस आणावे असा सल्ला तज्ञानी दिला आहे.

आजचे (27/12/2021)सोयाबीन बाजारभाव

शेतमाल– जात/प्रत– परिमाण– आवक— कमीत कमी दर— जास्तीत जास्त दर— सर्वसाधारण दर

जळगाव — क्विंटल 43 5700 5900 5800
संगमनेर — क्विंटल 17 6150 6329 6239
कारंजा — क्विंटल 5500 5450 6325 5850
परळी-वैजनाथ — क्विंटल 400 5501 6314 6200
तुळजापूर — क्विंटल 350 6300 6300 6300
मोर्शी — क्विंटल 500 5800 6190 5995
राहता — क्विंटल 31 6254 6305 6280
गंगापूर हायब्रीड क्विंटल 16 3825 6011 5895
सोलापूर लोकल क्विंटल 38 5850 6291 6200
नागपूर लोकल क्विंटल 1048 4900 6390 6018
हिंगोली लोकल क्विंटल 500 5900 6600 6250
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 50 5000 5965 5700
मेहकर लोकल क्विंटल 1350 5500 6250 6000
ताडकळस नं. १ क्विंटल 156 5800 6300 6100
अकोला पिवळा क्विंटल 2437 5000 6510 5900
यवतमाळ पिवळा क्विंटल 583 3950 6270 5110
चिखली पिवळा क्विंटल 1678 5900 6641 6270
भोकर पिवळा क्विंटल 73 5013 6313 5663
जिंतूर पिवळा क्विंटल 102 5510 6355 6101
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 1600 5950 6480 6245
सावनेर पिवळा क्विंटल 3 5715 5715 5715
जामखेड पिवळा क्विंटल 14 5500 6000 5750
शेवगाव पिवळा क्विंटल 3 5500 5500 5500
गंगाखेड पिवळा क्विंटल 25 6300 6500 6300
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 25 5500 6100 5800
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 40 5835 6240 6100
किल्ले धारुर पिवळा क्विंटल 300 5400 6311 6200
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 171 6150 6300 6225
मुखेड पिवळा क्विंटल 32 6000 6350 6200
मुरुम पिवळा क्विंटल 184 5800 6400 6100
सेनगाव पिवळा क्विंटल 160 6000 6250 6100
पांढरकवडा पिवळा क्विंटल 88 5800 6300 6100
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 370 5400 5600 5500
बाभुळगाव पिवळा क्विंटल 500 5705 6400 6051

Leave a Comment

error: Content is protected !!