लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर आणि आवकही चांगली ; जाणून घ्या बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सलग जोडून सुट्ट्या आल्यामुळे काही बाजार समित्यांमध्ये बाजार भाव प्राप्त होऊ शकले नाहीत. नेहमीपेक्षा कमी बाजारसमित्यांचे बाजारभाव प्राप्त झाले आहेत. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या काही बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सर्वाधिक बाजार भाव हा लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला मिळाला आहे.

सोयाबीनला कमाल भाव 7460 रुपये प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे. आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक पंधरा हजार तीनशे 21 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 7001, कमाल भाव 7460 आणि सर्वसाधारण भाव सात हजार चारशे रुपये इतका राहिला आहे. तर त्या खालोखाल अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7325 रुपयांचा कमाल भाव सोयाबीनला मिळाला आहे. मागील जवळपास महिन्याभरापासून सोयाबीनचे भाव हे सात हजार रुपयांवर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 15-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/04/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल32670070006900
राहताक्विंटल4730073007300
लातूरपिवळाक्विंटल15321700174607400
अकोलापिवळाक्विंटल1638600073257000
बीडपिवळाक्विंटल63650072006969
पुर्णापिवळाक्विंटल30680073247170
काटोलपिवळाक्विंटल37400072816500
14/04/2022
राहूरी -वांबोरीक्विंटल26660071006850
शिरुरक्विंटल3700070007000
राहताक्विंटल26727673507300
वरूड-राजूरा बझारपिवळाक्विंटल11676068596828
उमरीपिवळाक्विंटल45715072507200
पुर्णापिवळाक्विंटल14680073247170
काटोलपिवळाक्विंटल82525072506250

Leave a Comment

error: Content is protected !!