सोयाबीनच्या दरात चढ -उतार सुरूच ; लातुरात सर्वाधिक आवक तर मेहकर बाजार समितीत सर्वाधिक दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीन बाजार भाव बघता सोयाबीनच्या दरामध्ये किंचित चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कमाल सोयाबीनचे बाजारभाव बघतात हे भाव सात हजारांच्या आतच असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही सोयाबीनला चांगला दर मिळावा अशी क्षेतकऱ्यांची अपेक्षा आहे. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये पाच हजार ते सहा हजार दोनशे रुपयांपर्यंत सोयाबीनचे सर्वसाधारण भाव आहेत.

आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सर्वाधिक सहा हजार 900 रुपये प्रति क्विंटल इतका सोयाबीन ला जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर सोयाबीनची 150 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता कमीत कमी दर सहा हजार रुपये, जास्तीत जास्त दर सहा हजार 900 रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. तर सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं 14 हजार 635 क्विंटल इतकी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे. तर त्याकरिता कमीत कमी पाच हजार 700 जास्तीत जास्त 6302 आणि सर्वसाधारण सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 4-2-22 सोयाबीन बाजारभाव

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/02/2022
जळगावक्विंटल12570057005700
शहादाक्विंटल104606162006150
राहूरी -वांबोरीक्विंटल23500059255462
संगमनेरक्विंटल9611161616136
सिल्लोडक्विंटल65530059005700
उदगीरक्विंटल4400625062706260
कारंजाक्विंटल2500566062005875
सेलुक्विंटल16602562016100
लोहाक्विंटल37590062416101
राहताक्विंटल17590062006100
धुळेहायब्रीडक्विंटल26400061005405
सोलापूरलोकलक्विंटल192600062006100
अमरावतीलोकलक्विंटल4280565060755863
नागपूरलोकलक्विंटल400500060405780
अमळनेरलोकलक्विंटल20590060006000
हिंगोलीलोकलक्विंटल400575062606005
मेहकरलोकलक्विंटल770550061955700
मेहकरनं. १क्विंटल150600069006300
बारामतीपिवळाक्विंटल524520061666120
लातूरपिवळाक्विंटल14635570063026200
धर्माबादपिवळाक्विंटल1650550062106030
अकोलापिवळाक्विंटल1590490061005800
चिखलीपिवळाक्विंटल628575062606005
भोकरपिवळाक्विंटल52552559595742
जिंतूरपिवळाक्विंटल116580061406000
मलकापूरपिवळाक्विंटल395500059705545
परतूरपिवळाक्विंटल149586661306125
देउळगाव राजापिवळाक्विंटल35550060506000
आंबेजोबाईपिवळाक्विंटल300570163016150
किल्ले धारुरपिवळाक्विंटल215550061606000
मंठापिवळाक्विंटल79520061005900
निलंगापिवळाक्विंटल160540163576100
मुरुमपिवळाक्विंटल64590161366018
उमरगापिवळाक्विंटल13560160516050
बाभुळगावपिवळाक्विंटल850555061955875
काटोलपिवळाक्विंटल42451156005200
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल190380061505500
सोनपेठपिवळाक्विंटल43584161706110

Leave a Comment

error: Content is protected !!