सोयाबीनच्या भावात चढ की उतार ? पहा आज किती मिळाला भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन :शेतकरी मित्रांनो सोयाबीन हंगाम हा अंतिम टप्प्यात असला तर तरीही सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. आज संध्याकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सात हजार सहाशे रुपयांचा कमाल भाव मिळाला. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 1233 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5800, कमाल भाव सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण भाव सात हजार एकशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल सात हजार 500 रुपयांचा भाव सोयाबीन ला मिळाला आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण भाव सात हजार 300 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 28-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/04/2022
माजलगावक्विंटल361550069006800
राहूरी -वांबोरीक्विंटल350667569516800
उदगीरक्विंटल4150705071207085
मोर्शीक्विंटल227680070006900
राहताक्विंटल14708571517126
सोलापूरलोकलक्विंटल60680070756985
अमरावतीलोकलक्विंटल3001670071806940
नागपूरलोकलक्विंटल374620072026952
कोपरगावलोकलक्विंटल128500070996930
ताडकळसनं. १क्विंटल48700070507011
जालनापिवळाक्विंटल1233580076007150
अकोलापिवळाक्विंटल1528640572006900
चिखलीपिवळाक्विंटल890680072507025
बीडपिवळाक्विंटल145670170006904
पैठणपिवळाक्विंटल7648664866486
भोकरपिवळाक्विंटल1666666666666
मलकापूरपिवळाक्विंटल210596069506300
गेवराईपिवळाक्विंटल45630068006500
गंगाखेडपिवळाक्विंटल45720075007300
देउळगाव राजापिवळाक्विंटल25650070007000
नांदगावपिवळाक्विंटल3700070017000
चाकूरपिवळाक्विंटल40675271427051
औराद शहाजानीपिवळाक्विंटल216715072007175
मुरुमपिवळाक्विंटल28680069006850
उमरगापिवळाक्विंटल4680070016900
बसमतपिवळाक्विंटल2558681572257125
पुर्णापिवळाक्विंटल51660071317080
काटोलपिवळाक्विंटल89500066256050
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल76580067856300
घणसावंगीपिवळाक्विंटल69690072007100

Leave a Comment

error: Content is protected !!