हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपात घेतलेल्या सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळावा अशी आशा अद्यापही शेतकऱ्यांना लागून आहे. मात्र मागील दोन तीन दिवस पाहता सोयाबीन बाजारात सतत चढ -उतार होताना पाहायला मिळत आहे. काल मंगळवारी केवळ अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमाल भाव ७ हजार पेक्षा जास्त मिळाला होता. मात्र आजचे बाजारभाव पाहता केवळ अकोला आणि लातूर बाजार समितीत सोयाबीनला ७ हजारांपेक्षा जास्त भाव मिळाला आहे. तर सोमवारी वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमाल भाव ७ हजार हुन अधिक मिळाला होता आज मात्र वाशीम बाजार समितीत भाव घासरलेला पहायला मिळतोय आज केवळ ६५०० चा कमाल भाव मिळाला आहे. सतत बदलणाऱ्या सोयाबीनच्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम पाहायला मिळत आहे.
आजचे सोयाबीन बाजारभाव 15/12/2021
शेतमाल– जात/प्रत- परिमाण- आवक- कमीत कमी दर- जास्तीत जास्त दर- सर्वसाधारण दर
लासलगाव – विंचूर — क्विंटल 555 3000 6349 6100
औरंगाबाद — क्विंटल 22 4800 6140 5470
राहूरी -वांबोरी — क्विंटल 55 4800 6051 5425
संगमनेर — क्विंटल 2 6150 6150 6150
सिल्लोड — क्विंटल 16 5800 6300 6000
उदगीर — क्विंटल 2850 6050 6190 6120
कारंजा — क्विंटल 4000 5710 6175 5970
परळी-वैजनाथ — क्विंटल 450 5600 6232 6000
सेलु— — क्विंटल 87 4660 6200 5750
तुळजापूर— — क्विंटल 750 6150 6150 6150
राहता— — क्विंटल 45 6200 6300 6250
धुळे— हायब्रीड क्विंटल 18 6605 6605 6605
अमळनेर— लोकल क्विंटल 150 5851 6071 6071
हिंगोली— लोकल क्विंटल 1100 5555 6300 5927
कोपरगाव— लोकल क्विंटल 376 4000 6250 6102
मेहकर— लोकल क्विंटल 1700 5400 6300 6000
लातूर— पिवळा क्विंटल 8772 5901 7401 6400
लातूर -मुरुड— पिवळा क्विंटल 51 6000 6200 6100
जालना— पिवळा क्विंटल 836 4500 6148 6000
अकोला— पिवळा क्विंटल 3277 5650 7495 6150
परभणी— पिवळा क्विंटल 205 6100 6355 6150
मालेगाव— पिवळा क्विंटल 12 4900 6159 5400
आर्वी— पिवळा क्विंटल 330 5000 6400 6000
चिखली— पिवळा क्विंटल 1473 4500 6600 5500
हिंगणघाट— पिवळा क्विंटल 3549 5500 6205 5830
बीड— पिवळा क्विंटल 163 5500 6150 5973
वाशीम— पिवळा क्विंटल 3000 5500 6500 6000
पैठण— पिवळा क्विंटल 21 6201 6201 6201
धामणगाव -रेल्वे— पिवळा क्विंटल 900 5400 6300 6000
वर्धा— पिवळा क्विंटल 105 5650 6005 5850
भोकर— पिवळा क्विंटल 200 5011 6150 5580
मुर्तीजापूर— पिवळा क्विंटल 1000 5750 6400 6200
मलकापूर— पिवळा क्विंटल 442 4900 6290 5700
शेवगाव— पिवळा क्विंटल 8 5800 6000 6000
गेवराई— पिवळा क्विंटल 80 5100 6025 5700
परतूर— पिवळा क्विंटल 60 5900 6240 6200
गंगाखेड— पिवळा क्विंटल 35 6200 6350 6200
देउळगाव राजा— पिवळा क्विंटल 86 5700 6200 6000
धरणगाव— पिवळा क्विंटल 21 3000 6225 6195
नांदगाव— पिवळा क्विंटल 10 3680 6400 6251
गंगापूर— पिवळा क्विंटल 25 4650 6175 5100
आंबेजोबाई— पिवळा क्विंटल 40 5800 6176 6000
चाकूर— पिवळा क्विंटल 35 5899 6191 6151
चांदूर-रल्वे—. पिवळा क्विंटल 207 5875 6205 6100
पांढरकवडा— पिवळा क्विंटल 80 6000 6300 6250
उमरखेड— पिवळा क्विंटल 210 5100 5300 5200
बाभुळगाव— पिवळा क्विंटल 400 5800 6330 6100
काटोल— पिवळा क्विंटल 54 4401 6051 4890
पुलगाव— पिवळा क्विंटल 62 5850 6265 6185
सोनपेठ— पिवळा क्विंटल 53 6100 6181 6150
बोरी— पिवळा क्विंटल 29 6100 6290 6150