‘या’ बाजार समितीत सोयाबिनला मिळाला 6960 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या दरामध्ये मागील दोन तीन दिवसांपासून वाढ झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये पुन्हा एकदा नवउमेद जागी झाली आहे. सोयाबीनच्या दरातील ही वाढ अगदी संथ गतीने होत आहे. लवकरच बाजार समित्यांमध्ये उन्हाळी सोयाबीनची देखील हजेरी होईल.

आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त बाजार भावानुसार सोयाबीनला सर्वाधिक 6960 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून आज मेहकर समितीत १२७५ क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान 5600 कमाल 6960 आणि सर्वसाधारण सहा हजार 100 असा भाव मिळाला आहे. दरम्यान आजच्या सर्वसाधारण भाव बघता हे कमाल सहा हजार 440 च्या दरम्यान आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 11-2-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/02/2022
शहादाक्विंटल135623064376420
संगमनेरक्विंटल8610061006100
सिल्लोडक्विंटल26550059005800
कारंजाक्विंटल4000575564256185
परळी-वैजनाथक्विंटल600595063806131
राहताक्विंटल18619963766250
सोलापूरलोकलक्विंटल163480563456200
अमरावतीलोकलक्विंटल3836575061825966
नागपूरलोकलक्विंटल617540063006075
अमळनेरलोकलक्विंटल22612161726172
हिंगोलीलोकलक्विंटल600590065006200
कोपरगावलोकलक्विंटल409520065016360
मेहकरलोकलक्विंटल1275560069606100
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल328584165066440
चाळीसगावपांढराक्विंटल5450060315500
बारामतीपिवळाक्विंटल399527062756217
जालनापिवळाक्विंटल4003470066006250
अकोलापिवळाक्विंटल2177500063206000
यवतमाळपिवळाक्विंटल719530064355867
चिखलीपिवळाक्विंटल1027590066406270
बीडपिवळाक्विंटल158510062505972
पैठणपिवळाक्विंटल7590059005900
भोकरपिवळाक्विंटल26550762635885
जिंतूरपिवळाक्विंटल129600063006150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल950605064656310
मलकापूरपिवळाक्विंटल314512563955945
वणीपिवळाक्विंटल758440063955900
गेवराईपिवळाक्विंटल126510061005700
परतूरपिवळाक्विंटल92585163506200
गंगाखेडपिवळाक्विंटल35640066006400
देउळगाव राजापिवळाक्विंटल2540063516351
नांदगावपिवळाक्विंटल3637163716371
तासगावपिवळाक्विंटल32589062606150
आंबेजोबाईपिवळाक्विंटल210607564426300
मंठापिवळाक्विंटल99460062115900
निलंगापिवळाक्विंटल166616164316200
औराद शहाजानीपिवळाक्विंटल324627663356305
उमरीपिवळाक्विंटल10600063006150
बसमतपिवळाक्विंटल282628065006383
सेनगावपिवळाक्विंटल300550062005800
उमरखेडपिवळाक्विंटल340580060005900
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल230580060005900
काटोलपिवळाक्विंटल26400058004800
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल17580060505950
आर्णीपिवळाक्विंटल580580065016200
देवणीपिवळाक्विंटल15596166006300

Leave a Comment

error: Content is protected !!