आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला मिळाला कमाल 7451 रुपयांचा भाव ; पहा आजचा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो मागील आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनला 8000 रुपये कमाल भाव मिळाला होता. मात्र आठवडा संपेपर्यंत त्यात कमालीची घसरण झाली. आता आज नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनला किती दर मिळाला याची उत्सुकता शेतऱ्यांना आहे. सध्याचे सोयाबीन बाजरातील चित्र पाहता सोयाबीनच्या आवकेमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 7451 इतका भाव मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची 8374 क्विंटल आवक झाली याकरिता किमान भाव 7211 कमाल भाव 7451 आणि सर्वसाधारण भाव सात हजार 320 रुपये इतका मिळाला आहे. शिवाय सोयाबीनचे सर्वसाधारण दर हे 6000 ते 7050 रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 7-3-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/03/2022
मोर्शीक्विंटल502650069006700
राहताक्विंटल23700071717040
अमरावतीलोकलक्विंटल3568650070806790
नागपूरलोकलक्विंटल482590272006875
हिंगोलीलोकलक्विंटल700669072756982
मेहकरलोकलक्विंटल740620071556800
ताडकळसनं. १क्विंटल66700071117050
चाळीसगावपांढराक्विंटल5640067006500
लातूरपिवळाक्विंटल8374721174517320
भोकरपिवळाक्विंटल128550070096254
जिंतूरपिवळाक्विंटल188672471507000
मलकापूरपिवळाक्विंटल185520071756750
परतूरपिवळाक्विंटल30704172007100
गंगाखेडपिवळाक्विंटल45720074007200
देउळगाव राजापिवळाक्विंटल107650071507000
तळोदापिवळाक्विंटल1670069826900
गंगापूरपिवळाक्विंटल6622067956605
मंठापिवळाक्विंटल41650068006750
पुर्णापिवळाक्विंटल36697672417019
पाथरीपिवळाक्विंटल17600067516500
उमरखेडपिवळाक्विंटल60640066006500
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130640066006500
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल188600071006500
सोनपेठपिवळाक्विंटल159600172027001

Leave a Comment

error: Content is protected !!