‘या’ बाजार समितीत सोयाबीनला मिळला 6800 रुपये कमाल भाव ; पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. मात्र सध्याचे सोयाबीनचे बाजारातले चित्र पाहता सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. मात्र सोयाबीनची आवक मात्र चांगली होत आहे. उन्हाळी सोयाबीनची आवक बाजारात होण्यापूर्वी साठवणुकीतील सोयाबीनची विक्री होणे गरजेचे आहे.

आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 6800 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीत 120 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान 6000, कमाल 6800, सर्वसाधारण 6400 रुपये इतका भाव प्रति क्विंटल साठी मिळाला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 13,958 क्विंटल इतकी सर्वाधिक आवक झाली.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 29-1-22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/01/2022
औरंगाबादक्विंटल10582660005913
माजलगावक्विंटल314500059005800
राहूरी -वांबोरीक्विंटल13450058415170
उदगीरक्विंटल4800600060516025
कारंजाक्विंटल2000545559355750
परळी-वैजनाथक्विंटल600570160955921
लोहाक्विंटल59590061016050
तुळजापूरक्विंटल75600060006000
राहताक्विंटल28591161016041
धुळेहायब्रीडक्विंटल11400560955405
सोलापूरलोकलक्विंटल83545558555800
अमरावतीलोकलक्विंटल3814575060015875
नागपूरलोकलक्विंटल402480058815610
हिंगोलीलोकलक्विंटल625575561155935
कोपरगावलोकलक्विंटल165500260705925
मेहकरलोकलक्विंटल780550060005700
मेहकरनं. १क्विंटल120600068006400
वडूजपांढराक्विंटल100610063006200
लातूरपिवळाक्विंटल13958575161606050
जालनापिवळाक्विंटल2432500062005950
अकोलापिवळाक्विंटल2711530060555800
मालेगावपिवळाक्विंटल57549059855713
चिखलीपिवळाक्विंटल1320580063006050
हिंगणघाटपिवळाक्विंटल1986540061305800
वाशीमपिवळाक्विंटल3000510063006000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600545059005600
भोकरपिवळाक्विंटल48490758595383
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल228560058005700
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल750585060605910
मलकापूरपिवळाक्विंटल320510060105700
जामखेडपिवळाक्विंटल39500059005450
गेवराईपिवळाक्विंटल22556057005600
परतूरपिवळाक्विंटल94545060256000
गंगाखेडपिवळाक्विंटल30610063006200
गंगापूरपिवळाक्विंटल19527558505650
किल्ले धारुरपिवळाक्विंटल33554057005600
निलंगापिवळाक्विंटल270540060315900
मुरुमपिवळाक्विंटल188570061315915
उमरगापिवळाक्विंटल67520160005900
सेनगावपिवळाक्विंटल160550059005700
उमरखेडपिवळाक्विंटल90560058005700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल180560058005700
सिंदीपिवळाक्विंटल54550058005630
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल422545061505875

Leave a Comment

error: Content is protected !!