सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्याचे सोयाबीन बाजारभाव पाहता सोयाबीनचे राज्यातील बाजारसमित्यांमधील दर स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. सध्याच्या बाजारसमितीत सोयाबीनचे दर पाहता सरासरी ६००० रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगले भाव मिळावेत अशी अपेक्षा आहे. मात्र येणारी उन्हाळी सोयाबीनची आवक पाहता शेतकऱ्यांनी टप्प्या टप्प्याने बाजारात सोयाबीन विक्रिस आणणे गरजेचे आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं सर्वाधिक सहा हजार 860 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक दर सोयाबीन ला मिळाला आहे. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नंबर 1 सोयाबीनची 290 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान दर सहा हजार रुपये, कमाल दर सहा हजार 860 रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका राहिला. त्याखालोखाल जिंतूर आणि अकोला बाजार समितीत 6 हजार 500 रुपये प्रति क्विंटल इतका कमाल भाव मिळाला आहे. तर राज्यामध्ये सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पिवळ्या सोयाबीनचे झालेली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 15 हजार 799 क्विंटल इतकी सोयाबीनची आवक झाली मात्र त्याकरिता कमाल दर हा 6287 इतका राहिला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 24-1-22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/01/2022
शहादाक्विंटल94609462506139
माजलगावक्विंटल696500060115900
कारंजाक्विंटल5500572562005965
परळी-वैजनाथक्विंटल1300585162756120
राहताक्विंटल51605062206175
सोलापूरलोकलक्विंटल190550061706050
अमरावतीलोकलक्विंटल5854575060405895
अमळनेरलोकलक्विंटल40540156505650
हिंगोलीलोकलक्विंटल500588563656125
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल40570060005900
मेहकरलोकलक्विंटल1950550063306000
मेहकरनं. १क्विंटल290600068606400
ताडकळसनं. १क्विंटल120615063006200
लातूरपिवळाक्विंटल15799589162876200
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल95600062006150
जालनापिवळाक्विंटल3022570064006100
अकोलापिवळाक्विंटल2137550065006000
चिखलीपिवळाक्विंटल1307579064106100
भोकरपिवळाक्विंटल316500060035501
जिंतूरपिवळाक्विंटल86550065006100
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1300585062206110
गेवराईपिवळाक्विंटल105535061005700
देउळगाव राजापिवळाक्विंटल30530060005800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल120580061756050
किल्ले धारुरपिवळाक्विंटल278550061956051
निलंगापिवळाक्विंटल282580061576100
मुखेडपिवळाक्विंटल12635063506350
मुरुमपिवळाक्विंटल175555161705861
बसमतपिवळाक्विंटल463410062606041
पुर्णापिवळाक्विंटल12560062886248
उमरखेडपिवळाक्विंटल90560058005700
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120560058005700
काटोलपिवळाक्विंटल63410055504800
पुलगावपिवळाक्विंटल51565059005800
सोनपेठपिवळाक्विंटल200560061916091
23/01/2022
सिल्लोडक्विंटल13570061005900
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल92500060005700
बाळापूरपिवळाक्विंटल775510060535850
उमरखेडपिवळाक्विंटल200560058005700
काटोलपिवळाक्विंटल59380060005000
देवणीपिवळाक्विंटल126593063806155

Leave a Comment

error: Content is protected !!