Soybean Cultivation : सोयाबीन लागवड करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा, पिकाचे कधीही नुकसान होणार नाही

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. अगदी सोयाबीनलाही शाकाहारी मांस म्हणतात. अशा स्थितीत त्याची लागवड (Soybean Cultivation) शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जात असून सध्या सोयाबीन लागवडीचा हंगामही सुरू आहे, त्यामुळे सोयाबीनची लागवड अधिक चांगल्या पद्धतीने कशी करता येईल, याची माहिती घेऊया … बियाणे खरेदीची काळजी घ्या कोणतेही पीक घेण्यापूर्वी चांगले … Read more

error: Content is protected !!