लातूर बाजार समितीत हरभऱ्याची सर्वाधिक आवक, पहा किती मिळाला भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये थोडीबहुत हरभऱ्याची आवक वाढताना दिसून येत आहे. मात्र नाफेडच्या हमीभाव केंद्रांवर हरभऱ्याला जास्त मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा हा खुल्या बाजारापेक्षा नाफेड कडे अधिक आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज सर्वाधिक हरभऱ्याला भाव हा पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून कमाल पाच हजार 500 रुपयांचा भाव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळाला आहे. आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत 62 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 5400, कमाल भाव पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण भाव पाच हजार 450 रुपये इतका मिळाला. तर सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 7689 क्विंटल इतकी आहे. त्याकरिता किमान भाव चार हजार शंभर कमाल भाव चार हजार 660 आणि सर्वसाधारण भाव चार हजार चारशे पन्नास रुपये इतका मिळाला आहे.

आज दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कमाल आठ हजार रुपयांचा भाव मिळाला आहे हा भाव काबुली चण्याला मिळाला असण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार 800 रुपयांचा कमाल भाव हायब्रीड चण्याला मिळाला. तर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार 800 रुपयांचा भाव काबुली चना ला मिळाला आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार रुपयांचा कमाल भाव लाल चण्याला मिळाला आहे. किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे तीस रुपयांच्या कमाल भाव लाल चण्याला मिळाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लोकल चण्याला पाच हजार 301 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लोकल चण्याला 5230 रुपयाचा भाव मिळाला आहे. मात्र देशी हरभऱ्याचे सर्वसाधारण भाव पाहता हे अद्यापही पाच हजार रुपयांच्या आतच आहे. काबुली हायब्रीड चण्याला चांगला भाव मिळताना दिसतो आहे

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 29-4-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/04/2022
अहमदनगरक्विंटल176390047004300
पुणेक्विंटल62540055005450
दोंडाईचाक्विंटल430400080006400
राहूरी -वांबोरीक्विंटल9430043004300
पैठणक्विंटल7420043864350
उदगीरक्विंटल1180445045504500
भोकरक्विंटल77370043034001
हिंगोलीक्विंटल600391944264172
सेलुक्विंटल69400043514300
आष्टी (वर्धा)क्विंटल275400044004200
राहताक्विंटल7410044024350
जळगावचाफाक्विंटल369523052305230
जलगाव – मसावतचाफाक्विंटल15448744874487
चिखलीचाफाक्विंटल657420043704285
वाशीमचाफाक्विंटल2400400044004200
वाशीम – अनसींगचाफाक्विंटल300400042004100
अमळनेरचाफाक्विंटल2970422543004300
मलकापूरचाफाक्विंटल272392544404150
औरंगाबादगरडाक्विंटल27430044124356
उमरगागरडाक्विंटल12435044114400
कल्याणहायब्रीडक्विंटल3600068006400
जळगावकाबुलीक्विंटल55650068006800
तुळजापूरकाट्याक्विंटल65420042004200
भंडाराकाट्याक्विंटल13420043004250
लातूरलालक्विंटल7679410046604450
जळगावलालक्विंटल9450050004500
बीडलालक्विंटल19420043254279
जिंतूरलालक्विंटल41420043004250
शेवगावलालक्विंटल48440045004500
शेवगाव – भोदेगावलालक्विंटल3450045004500
गंगापूरलालक्विंटल17435045014390
मंठालालक्विंटल25415043504300
किनवटलालक्विंटल95487552305000
उमरीलालक्विंटल25410042004150
मुरुमलालक्विंटल164432544264371
उमरखेडलालक्विंटल170440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल320440045004450
आष्टी- कारंजालालक्विंटल123400043904200
जालनालोकलक्विंटल971360044604375
अकोलालोकलक्विंटल2347410047204550
अमरावतीलोकलक्विंटल3384435044504400
लासलगावलोकलक्विंटल106330053015076
यवतमाळलोकलक्विंटल648400043954198
नागपूरलोकलक्विंटल3375420044644318
कोपरगावलोकलक्विंटल53330043344242
गेवराईलोकलक्विंटल72410044094300
परतूरलोकलक्विंटल20430044154410
मेहकरलोकलक्विंटल670400044554300
नांदगावलोकलक्विंटल25300050004501
मंगरुळपीरलोकलक्विंटल1556380052305230
मंगळूरपीर – शेलूबाजारलोकलक्विंटल746400043304200
काटोललोकलक्विंटल206375143453950
दुधणीलोकलक्विंटल172430045404510
देवणीलोकलक्विंटल15455046734611

Leave a Comment

error: Content is protected !!