‘या’ बाजार समितीत तुरीला 6685 रुपयांचा कमाल भाव ; पहा आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरिपातील शेवटचे पीक तुरीची आवक बाजारात होता आहे. आणि तुरीला चांगला भावही मिळतो आहे. शेतकऱ्यांना ज्याची अपेक्षा होती ते आता घडत आहे. तुरीच्या बाजारभावात वाढ होत आहे. हमीभाव केंद्राला मिळत असलेल्या दरापेक्षा अधिक दर बाहेरील बाजरात मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी केली खरी… मात्र तूर विकण्यासाठी शेतकरी इतर खासगी बाजाराला पसंती देत आहेत. आजचे बाजारभाव पाहता आज तुरीला प्रति क्विंटल 6685 हजारांचा सर्वाधिक भाव मिळाला आहे.

आजचे तुर बाजार भाव बघता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजार समितीतील बाजार भावानुसार. आज माजलगाव इथं 6666 रुपये भाव तुरीला मिळाला आहे. माजलगाव बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीची 528 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता 5600 किमान भाव, कमाल भाव 6666 तर सर्वसाधारण भाव सहा हजार तीनशे रुपये इतका मिळाला आहे. त्याबरोबरच सर्वाधिक कारंजा इथं 6685 रुपये प्रति क्विंटल इतका कमाल भाव मिळाला आहेत. अकोला बाजार समिती इथं सहा हजार सहाशे वीस रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. राज्यातील एकूणच बाजार समितीमधील तुरीचे बाजार भाव बघता हे सहा हजारांच्या आसपास दिसून येत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 24-1-22 तूर बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/01/2022
शहादाक्विंटल35489561005350
दोंडाईचाक्विंटल39540160235851
भोकरक्विंटल159521161335672
कारंजाक्विंटल3000543066856100
परळी-वैजनाथक्विंटल30580060505900
हिंगोलीगज्जरक्विंटल200588065006190
मुरुमगज्जरक्विंटल267580063906095
मोहोळकाळीक्विंटल17590062006000
सोलापूरलालक्विंटल82530060105800
लातूरलालक्विंटल3991600065916300
जालनालालक्विंटल236570061925950
अकोलालालक्विंटल2668510066205900
अमरावतीलालक्विंटल4965590064516175
जळगावलालक्विंटल5580058005800
चिखलीलालक्विंटल715540063405870
नागपूरलालक्विंटल820600164126309
अमळनेरलालक्विंटल10550060006000
जिंतूरलालक्विंटल50580061756050
मुर्तीजापूरलालक्विंटल1210605065706405
मेहकरलालक्विंटल680580064005850
धरणगावलालक्विंटल9569561555890
निलंगालालक्विंटल50570062606100
मुखेडलालक्विंटल50630064006300
ताडकळसलालक्विंटल2580058005800
उमरखेड-डांकीलालक्विंटल100570059005800
राजूरालालक्विंटल31457061905391
पुलगावलालक्विंटल70570061606000
देवळालालक्विंटल2507555005200
दुधणीलालक्विंटल1102583063156100
किल्ले धारुरलोकलक्विंटल39540063006100
बसमतलोकलक्विंटल77390061905984
बसमत (कुरुंडा)लोकलक्विंटल77390061905984
काटोललोकलक्विंटल162400061195500
जालनापांढराक्विंटल2892540164886111
माजलगावपांढराक्विंटल528560066666300
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल11600061006100
गेवराईपांढराक्विंटल417530063505850
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल130575064116100
देउळगाव राजापांढराक्विंटल41550062126000
सोनपेठपांढराक्विंटल60605162516191
23/01/2022
सिल्लोडक्विंटल39550061005700
श्रीगोंदाक्विंटल98600063006000
कर्जत (अहमहदनगर)क्विंटल340570063006100
देवणीक्विंटल51637565606467
दौंडलालक्विंटल5505057005050
बाळापूरलालक्विंटल1877500060505900
आष्टी- कारंजालालक्विंटल180550058505600
तुमसरलोकलक्विंटल2668066806680
काटोललोकलक्विंटल193430060005200

Leave a Comment

error: Content is protected !!