आवक वाढली आणि कांद्याची लाली उतरली; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अवाक वाढली की दरात घसरण होते हे बाजारातील सूत्र आहे. सध्याच्या बाजारातील चित्र बघता हेच वाक्य चपखल सध्याच्या कांदा बाजारभावाला लागू होत आहे. मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यतील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याची चांगली आवक होत आहे. मात्र कांद्याच्या दरात घसरण होत आहे.

आजचे कांदा बाजारभाव पाहता आज सर्वाधिक 3600 इतका बाजारभाव कांद्याला मिळाला. सांगली -फळे भाजीपाला मार्केट येथे लोकल लोकल कांद्याची 3889 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव 800 जास्तीत जास्त भाव 3600 आणि सर्वसाधारण भाव 2200 इतका राहिला. राज्यातल्या अनेक बाजार समितीत कांद्याचे भाव प्रति क्विंटल ३००० च्या आत आले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर बाजार समितीत ३२०० इतका जास्तीत भाव मिळत होता मात्र आता थेट हा भाव २८०० वर घसरला आहे. तब्बल ४०० रुपयांनी हा भाव घसरला आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये देखील सोमवारी ३२०० रुपये प्रति क्विंटल भाव होता तो आज ३१०० वर आला आहे. कांद्याचे आजचे सर्वसाधारण दर ८०० ते २८०० रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 12-1-22 कांदा बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/01/2022
कोल्हापूरक्विंटल688850028001500
औरंगाबादक्विंटल11462001750975
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल12276180031002450
खेड-चाकणक्विंटल6500100025002000
श्रीरामपूरक्विंटल1970017501100
मंगळवेढाक्विंटल11030022501750
कराडहालवाक्विंटल12350028002800
येवलालालक्विंटल1700040022221800
येवला -आंदरसूललालक्विंटल800030020151650
धुळेलालक्विंटल398010023001700
लासलगावलालक्विंटल2962070023301850
लासलगाव – विंचूरलालक्विंटल2936080022201850
जळगावलालक्विंटल157550020001500
उस्मानाबादलालक्विंटल31100021001550
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1700055022711985
नागपूरलालक्विंटल1920200025002375
संगमनेरलालक्विंटल529450028001650
चांदवडलालक्विंटल10200100022001800
मनमाडलालक्विंटल700050022401800
सटाणालालक्विंटल811080021801775
कोपरगावलालक्विंटल294050021291750
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल437150021051741
पारनेरलालक्विंटल1992050026001700
भुसावळलालक्विंटल54120012001200
देवळालालक्विंटल690050022851975
राहतालालक्विंटल498350027002250
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल35090022031551
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल388980036002200
पुणेलोकलक्विंटल1309250030001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2800800800
वाईलोकलक्विंटल15100030002000
कल्याणनं. १क्विंटल3240032002800
नागपूरपांढराक्विंटल1000180020001950
नाशिकपोळक्विंटल288460026501700
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2075140023641951
सटाणाउन्हाळीक्विंटल20575022751800
11/01/2022
कोल्हापूरक्विंटल714670032001600
औरंगाबादक्विंटल83740022001300
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल10606180031002450
खेड-चाकणक्विंटल350100025001800
श्रीगोंदा- चिंभळेक्विंटल65160019551800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल18331100030002000
कराडहालवाक्विंटल12350028002800
फलटणहायब्रीडक्विंटल24080035362100
सोलापूरलालक्विंटल392920024001500
येवला -आंदरसूललालक्विंटल596440021501700
लासलगावलालक्विंटल2722480025642075
लासलगाव – विंचूरलालक्विंटल2646080023412051
जळगावलालक्विंटल152552521251425
उस्मानाबादलालक्विंटल4290020001450
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1525760522221850
पंढरपूरलालक्विंटल101620041002100
नागपूरलालक्विंटल1520200022002150
सिन्नर- नांदूर शिंगोटेलालक्विंटल204530022851850
सिन्नर – नायगावलालक्विंटल300100022412150
राहूरीलालक्विंटल498720023001250
संगमनेरलालक्विंटल630550028111655
चांदवडलालक्विंटल13865120024001900
मनमाडलालक्विंटल1175650023192000
सटाणालालक्विंटल741085023701925
कोपरगावलालक्विंटल950570021531852
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल440645022551671
भुसावळलालक्विंटल52150015001500
नांदगावलालक्विंटल1626010025111850
वैजापूरलालक्विंटल417110021201800
देवळालालक्विंटल837620023251900
राहतालालक्विंटल398360028502400
उमराणेलालक्विंटल1950075123001800
नामपूरलालक्विंटल907310022951800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल34090023001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4708100023001650
पुणेलोकलक्विंटल1437650030001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल12130016001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100034002200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल41130026001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल25180018001300
मलकापूरलोकलक्विंटल38081518551500
जामखेडलोकलक्विंटल18010020001050
वाईलोकलक्विंटल20100030002000
कल्याणनं. १क्विंटल3240030002600
नागपूरपांढराक्विंटल1000180020001950
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल565180025002000
नाशिकपोळक्विंटल264865027001800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2354750024601900
सटाणाउन्हाळीक्विंटल45590024151850

Leave a Comment

error: Content is protected !!