शुभ्र कापसाला सोन्याची झळाळी ;राज्यात कापसाचे दर प्रतिक्विंटल 10 हजारांच्या वर, पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पांढऱ्या शुभ्र कापसाला सध्या सोन्याची झळाळी आली आहे. शेतकऱ्यांची कापसाबाबत वेट अँड वॉच ची भूमिका लाभदायी ठरली. कापसाचे दर सात हजरावरून ९ हजारवर गेले आणि आता थेट १० हजारांच्या वर हा आकडा गेला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. आजचे कापूस बाजारभाव पाहता हे दर १० हजारच्या देखील वर जातील असे वाटते आहे.

आजचे कापूस बाजारभाव पाहता आज पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं मध्यम स्टेपल कापसाची २६५० क्विंटल इतकी आवक झाली. या कापसाला कमीत कमी दर ९०००, जास्तीत जास्त दर१००८१आणि सर्वसाधारण दर ९ 600 रुपये इतका मिळाला आहे. तर हिंगणघाट येथे देखील प्रतिक्विंटल कापसाला जास्तीत जास्त दर १००70 इतका मिळाला आहे तर राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथं दहा हजाराचा दर प्रति क्विंटल कापसाला मिळाला आहे. आजचे बाजार भाव पाहिले असता हा दर दहा हजारांच्या ही वर जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. शेतकऱ्यांनी मात्र दर जास्त आहे म्हणून बाजारात जास्त आवक वाढवली तर त्याचा परिणाम पुन्हा दरावर होण्याची शक्यता आहे. कारण आवक जास्त तर दर कमी ही बाजाराचे सरळ साधे सूत्र आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्याने बाजारात माल विकायला आणणे गरजेचे आहे.

आजचे 05/01/2022 कापूस बाजरभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/01/2022
हिंगोलीक्विंटल53920094009300
किनवटक्विंटल208922098009650
राळेगावक्विंटल55008800100009900
जामनेरहायब्रीडक्विंटल42656581507600
अकोलालोकलक्विंटल30922595009300
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल167920099009800
देउळगाव राजालोकलक्विंटल4000950098659750
काटोललोकलक्विंटल199850098009200
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल1000960098209650
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल90009000100709525
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल26509000100819600
04/01/2022
अमरावतीक्विंटल115950098009650
हिंगोलीक्विंटल20900094009200
सावनेरक्विंटल3400930095009440
किनवटक्विंटल292910094509300
राळेगावक्विंटल6000880098009650
भद्रावतीक्विंटल327850096009050
आष्टी- कारंजाक्विंटल210930096009550
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल7903590359035
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल316960097009650
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल16788900100709500
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल221940095009480
जामनेरहायब्रीडक्विंटल37657282007600
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल1879905096509325
अकोलालोकलक्विंटल58920092259212
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल230855099999595
उमरेडलोकलक्विंटल998940097909700
मनवतलोकलक्विंटल6300860098309700
देउळगाव राजालोकलक्विंटल3000955098359750
वरोरालोकलक्विंटल874850097009625
काटोललोकलक्विंटल155830094009000
कोर्पनालोकलक्विंटल2522875094509000
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल186850092008800
सिंदीलांब स्टेपलक्विंटल52900098009560
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल1000950096009550
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल87009000100219460
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल8009550100009850
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल608850095009000
वरोरा-शेगावमध्यम स्टेपलक्विंटल92900096009400
किल्ले धारुरमध्यम स्टेपलक्विंटल3412940696039500
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल548980098509825
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल26758600100009700

Leave a Comment

error: Content is protected !!