तुरीने पहिल्यांदाच गाठला 7 हजारांचा टप्पा ; पहा राज्यातील आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या माध्यमातून तुरीकरिता हमीभाव केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या हमीभाव केंद्रांवर 6300 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. महाराष्ट्रात १ जानेवारीपासून 186 खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर केंद्राच्या किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना देखील शेतकऱ्यांची तूर खरेदी करता येणार आहे. मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष याला सुरवात झाली असून दोन्ही जिल्ह्यातील 27 शेतकरी उत्पादक कंपन्या तूरीची खरेदी करणार असून शेतकऱ्यांच्या नोंदी त्यांच्याकडे झाल्या आहेत.

आजचे तूर बाजारभाव पाहता आज तुरीला जास्तीत जास्त 7100 इतका भाव मिळाला आहे. मागील आलेख पाहता यंदा पहिल्यांदाच तुरीने 7000 चा टप्पा गाठला आहे. आज अमरावती येथे 756 क्विंटल लाल तुरीची आवक झाली. याकरिता कमीत कमी 6000,जास्तीत जास्त 7100,सर्वसाधारण 6550 इतका भाव मिळाला. त्या खालोखाल कारंजा येथे 1875क्विंटल तुरीची आवक झाली. याकरिता कमीत कमी 5430 जास्तीत जास्त 6800 आणि सर्वसाधारण 6170 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. राज्यातील बाजारभाव पाहता तुरीची आवक ही सर्वसाधारण अशीच आहे. आज सर्वधिक आवक ही कारंजा येथेच झाली आहे.

(महत्वाची टीप :हॅलो कृषी‘ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 12-1-22 तूर बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/01/2022
दोंडाईचाक्विंटल55000
भोकरक्विंटल19545059595705
कारंजाक्विंटल1875543068006170
परळी-वैजनाथक्विंटल25550060005900
देवणीक्विंटल90593066506290
गंगापूरहायब्रीडक्विंटल187596062666100
गंगाखेडकाळीक्विंटल1560057005600
सोलापूरलालक्विंटल67550561006000
अकोलालालक्विंटल866510065756000
अमरावतीलालक्विंटल756600071006550
यवतमाळलालक्विंटल167600064906245
नागपूरलालक्विंटल45600162006100
अजनगाव सुर्जीलालक्विंटल730000
तुळजापूरलालक्विंटल155570062016100
सेनगावलालक्विंटल45450062005500
पांढरकवडालालक्विंटल45000
दुधणीलालक्विंटल1030590064856200
काटोललोकलक्विंटल69500058215455
देगलूरपांढराक्विंटल248603165516291
शेवगावपांढराक्विंटल220550061006100
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल46600061006100
देउळगाव राजापांढराक्विंटल55570063306100
तुळजापूरपांढराक्विंटल79620062006200
11/01/2022
शहादाक्विंटल10460164505551
दोंडाईचाक्विंटल20574261355800
राहूरी -वांबोरीक्विंटल48530057905600
भोकरक्विंटल31542360005711
कारंजाक्विंटल2300570061955900
श्रीगोंदाक्विंटल172600062006100
श्रीरामपूरक्विंटल20500059505175
परळी-वैजनाथक्विंटल60580161005950
मनवतक्विंटल110620067306500
रिसोडक्विंटल2900533563155825
शिरुरक्विंटल4600060006000
मालेगाव (वाशिम)क्विंटल300580062005900
देवणीक्विंटल27600166616331
हिंगोलीगज्जरक्विंटल300600065356267
गंगापूरहायब्रीडक्विंटल133589061666045
गंगाखेडकाळीक्विंटल2550056005500
सोलापूरलालक्विंटल90520060005700
लातूरलालक्विंटल3075580066006300
जालनालालक्विंटल246550064605845
अकोलालालक्विंटल1333600069606500
अमरावतीलालक्विंटल1447610067006400
जळगावलालक्विंटल69565061006000
यवतमाळलालक्विंटल165600065456272
मालेगावलालक्विंटल28481160205970
चोपडालालक्विंटल19557160005859
आर्वीलालक्विंटल140550064006050
चिखलीलालक्विंटल589530059005600
हिंगणघाटलालक्विंटल364570063306000
जिंतूरलालक्विंटल67575162906051
मुर्तीजापूरलालक्विंटल800595066456315
खामगावलालक्विंटल2210490063005600
मलकापूरलालक्विंटल710500064105800
सेलुलालक्विंटल147590165406400
चांदूर बझारलालक्विंटल366546363385730
मेहकरलालक्विंटल420570062506000
चाकूरलालक्विंटल50620165026320
औराद शहाजानीलालक्विंटल90635065506450
कळंब (उस्मानाबाद)लालक्विंटल59530061755850
तुळजापूरलालक्विंटल58610061006100
उमरगालालक्विंटल52540063256250
मंगरुळपीरलालक्विंटल728495065056350
मंगळूरपीर – शेलूबाजारलालक्विंटल550580064406250
चांदूर-रल्वे.लालक्विंटल34610065956350
पांढरकवडालालक्विंटल6620062006200
देवळालालक्विंटल3415056955095
दुधणीलालक्विंटल1390570063506180
बोरीलालक्विंटल1610061006100
वर्धालोकलक्विंटल64617563506200
किल्ले धारुरलोकलक्विंटल18530063006100
परांडालोकलक्विंटल18600063006250
काटोललोकलक्विंटल69391159705150
शिरुरनं. २क्विंटल9520055005400
जालनापांढराक्विंटल7204530065686300
देगलूरपांढराक्विंटल217610066216360
माजलगावपांढराक्विंटल598575164006200
जामखेडपांढराक्विंटल53600062506125
नेवासापांढराक्विंटल20600063006250
शेवगावपांढराक्विंटल240550061006100
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल63600061006000
गेवराईपांढराक्विंटल700570061615950
देउळगाव राजापांढराक्विंटल100500063506100
औराद शहाजानीपांढराक्विंटल72630066506475
कळंब (उस्मानाबाद)पांढराक्विंटल210520064666000
तुळजापूरपांढराक्विंटल64610061006100
बोरीपांढराक्विंटल3560556055605

Leave a Comment

error: Content is protected !!