आज हिंगणघाट बाजार समितीत मिळाला प्रति क्विंटल 6705 कमाल भाव ; पहा तुमच्या जवळच्या बाजरातील तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातले शेवटचे पीक असलेल्या तुरीची आवक आता बाजारात होऊ लागली आहे. विशेष म्हणजे कापसानंतर तुरीला देखील चांगला भाव मिळतो आहे. हमीभाव केंद्राला मिळत असलेल्या दरापेक्षा अधिक दर बाहेरील बाजरात मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर नोंदणी केली खरी… मात्र तूर विकण्यासाठी शेतकरी इतर खासगी बाजाराला पसंती देत आहेत. आजचे बाजारभाव पाहता आज तुरीला सर्वाधिक भाव 6705 इतका मिळाला आहे.

आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील बाजार भावानुसार हिंगणघाट येथे सर्वाधिक 6705 प्रति क्विंटल इतका भाव लाल तुरीला मिळाला आहे. हिंगणघाट येथे आज लाल तुरीची 570 क्विंटल आवक झाली. याकरिता कमीत कमी दर 5700 रुपये, जास्तीत जास्त दर 6705 आणि सर्वसाधारण 6185 इतका मिळाला. तर मागील दोन-तीन दिवसांत प्रमाणात जालना येथे तुरीची सर्वाधिक आवक होत आहे. जालना इथं पांढऱ्या तुरीची 3179 क्विंटल इतकी आवक झाली असून त्याकरिता कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये, जास्तीत जास्त दर सहा हजार 591 रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये इतका मिळाला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तूरीचे बाजार भाव देखील वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 20-1-22 तूर बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/01/2022
शहादाक्विंटल8538555725523
दोंडाईचाक्विंटल10582560005850
पैठणक्विंटल55567662316100
सिल्लोडक्विंटल3550059005700
भोकरक्विंटल36425559005077
कारंजाक्विंटल1120497064455780
परळी-वैजनाथक्विंटल59585060516000
मानोराक्विंटल276500064005700
मोर्शीक्विंटल403550060255762
देवणीक्विंटल45590165156208
हिंगोलीगज्जरक्विंटल220589062056047
मुरुमगज्जरक्विंटल686600065006250
गंगापूरहायब्रीडक्विंटल69607562506155
सोलापूरलालक्विंटल89530061055850
लातूरलालक्विंटल2998570066256400
जालनालालक्विंटल229577563005900
अकोलालालक्विंटल1608500065006000
अमरावतीलालक्विंटल1532510064005750
यवतमाळलालक्विंटल464546561955830
मालेगावलालक्विंटल114532659515812
चिखलीलालक्विंटल438520063005750
बार्शीलालक्विंटल28600061256100
हिंगणघाटलालक्विंटल570570067056185
जिंतूरलालक्विंटल30570062416100
दिग्रसलालक्विंटल250601063156185
सावनेरलालक्विंटल251520064396000
परतूरलालक्विंटल22570059005800
मेहकरलालक्विंटल490570064005900
दौंडलालक्विंटल3440052005200
आंबेजोबाईलालक्विंटल18590063006150
औसालालक्विंटल174500164516276
औराद शहाजानीलालक्विंटल49610065206310
पाथरीलालक्विंटल1615161516151
ताडकळसलालक्विंटल1600060006000
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल58555060005775
पांढरकवडालालक्विंटल120600063006250
उमरखेडलालक्विंटल60570059005800
पुलगावलालक्विंटल15610561056105
देवळालालक्विंटल1540054005400
दुधणीलालक्विंटल1057590064206250
बोरीलालक्विंटल6580558155815
वर्धालोकलक्विंटल60567562705950
जालनापांढराक्विंटल3879550065916300
बार्शीपांढराक्विंटल1959530065516000
देगलूरपांढराक्विंटल265570164526076
माजलगावपांढराक्विंटल294000
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल46600061006100
परतूरपांढराक्विंटल115608064006390
सेलुपांढराक्विंटल95580062506100
देउळगाव राजापांढराक्विंटल75550063006150
तळोदापांढराक्विंटल7530056715600
औसापांढराक्विंटल16550161005923
औराद शहाजानीपांढराक्विंटल97610064806290
पाथरीपांढराक्विंटल31570061005900
बोरीपांढराक्विंटल5580560556000

Leave a Comment

error: Content is protected !!