Saturday, February 4, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

आज या’ कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्यला मिळाला कमाल 5900 रुपयांचा भाव

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
March 31, 2022
in बाजारभाव
hrbhra
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज रात्री आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार आज हरभऱ्याला सर्वाधिक 5 हजार 900 रुपयांचा भाव मिळालेला दिसून येत आहे. हा भाव पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 34 क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. याकरिता किमान भाव पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण भाव 5750 आणि कमाल भाव पाच हजार 900 रुपये इतका मिळाला आहे. त्याखालोखाल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पाच हजार 700 रुपयांचा भाव लोकल हरभऱ्याला मिळाला आहे. मात्र इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे भाव हे पाच हजार रुपयांच्या आतच आहेत. हरभऱ्याच्या राज्यातले सर्वसाधारण भाव बघता ते चार हजार सहाशे रुपयांपर्यंत आहेत.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 31-3-22 हरभरा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/03/2022
पुणे—क्विंटल34550059005750
राहूरी -वांबोरी—क्विंटल5440044004400
पैठण—क्विंटल8410144914441
उदगीर—क्विंटल1600460046804640
भोकर—क्विंटल20445044824466
परळी-वैजनाथ—क्विंटल25440044504401
मोर्शी—क्विंटल500420045504375
राहता—क्विंटल4448344834483
जलगाव – मसावतचाफाक्विंटल15443144314431
सोलापूरगरडाक्विंटल46435046504565
औरंगाबादगरडाक्विंटल7420043504275
उमरगागरडाक्विंटल26435044504400
धुळेहायब्रीडक्विंटल73431543504350
तुळजापूरकाट्याक्विंटल110440044004400
भंडाराकाट्याक्विंटल76420048004370
बीडलालक्विंटल43357344614248
दौंडलालक्विंटल4440045004500
चाकूरलालक्विंटल50420045204500
उमरीलालक्विंटल38435044004375
मुरुमलालक्विंटल146445048114631
उमरखेडलालक्विंटल410440045004450
उमरखेड-डांकीलालक्विंटल140440045004450
आष्टी- कारंजालालक्विंटल175400045954300
लासलगाव – निफाडलोकलक्विंटल6447144714471
नागपूरलोकलक्विंटल6410415146004484
मुंबईलोकलक्विंटल891520057005500
वर्धालोकलक्विंटल207420045654350
वणीलोकलक्विंटल573447545554500
परतूरलोकलक्विंटल80441545504510
देउळगाव राजालोकलक्विंटल85430044504400
लोहालोकलक्विंटल9440145904501
सेनगावलोकलक्विंटल160440045004450
लाखंदूरलोकलक्विंटल79440044254415
काटोललोकलक्विंटल284390044444200
घणसावंगीलोकलक्विंटल190440048004550
देवणीलोकलक्विंटल27463547514693
ताडकळसनं. १क्विंटल15440044504411
गंगाखेडपिवळाक्विंटल3440045004400

Tags: AgricultureFarmerFarmingआजचे 31-3-22 हरभरा बाजारभावशेतकरीशेती
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group