Onion Market Price : आजचे कांदा बाजारभाव स्थिर ; पहा तुमच्या जवळच्या बाजार समितीतले बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव (Onion Market Price) नुसार आज कांद्याला सर्वाधिक 2100 रुपयांचा कमाल भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.

हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार (Onion Market Price) समितीमध्ये 4631 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 2016 तर सर्वसाधारण भाव 1100 रुपये राहिला.

तर सर्वाधिक आवक ही नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 18 हजार 360 क्विंटल इतकी झाली आहे . तर सोलापूर खालोखाल जुन्नर ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Onion Market Price) कांद्याला कमाल भाव 1750 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला आहे.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/07/2022
कोल्हापूरक्विंटल124270019001400
औरंगाबादक्विंटल47221001200650
खेड-चाकणक्विंटल200100015001250
साताराक्विंटल94100015001250
सोलापूरलालक्विंटल463110021001100
पंढरपूरलालक्विंटल35520015001100
नागपूरलालक्विंटल70090014001225
भुसावळलालक्विंटल5100010001000
पुणेलोकलक्विंटल455560017001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल11100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100016001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल23050016001050
वाईलोकलक्विंटल1570015001100
कामठीलोकलक्विंटल480012001100
नागपूरपांढराक्विंटल70090014001225
येवलाउन्हाळीक्विंटल1000025014501100
लासलगावउन्हाळीक्विंटल120050014811200
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1100030013701175
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल632480017501300
चांदवडउन्हाळीक्विंटल52006001369900
मनमाडउन्हाळीक्विंटल350030013511050
देवळाउन्हाळीक्विंटल513010014701300
नामपूरउन्हाळीक्विंटल1836020014351250

Leave a Comment

error: Content is protected !!