Friday, January 27, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Tomato Market Price : टोमॅटोच्या कमाल दरात 300 रुपयांची वाढ ; पहा आजचा टोमॅटो बाजारभाव

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
July 12, 2022
in बाजारभाव
Tomato Market Price
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, टोमॅटोला (Tomato Market Price) सध्या किलोमागे 60 ते 80 रुपयांचा भाव मिळत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक ३३०० रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून आज या बाजारसमितीत 22 क्विंटल टोमॅटोची (Tomato Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 1500, कमाल भाव 3300, सर्वसाधारण भाव 2400 रुपये मिळाला आहे. काल (११) रोजी कमाल भाव ३००० रुपये मिळाला होता त्यात आज ३०० रुपयांची वाढ झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/07/2022
कोल्हापूर—क्विंटल18950016001050
औरंगाबाद—क्विंटल115120020001600
खेड-चाकण—क्विंटल230100020001500
सातारा—क्विंटल598001000900
राहता—क्विंटल22150033002400
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18105515001345
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल110200030002500
पुणेलोकलक्विंटल198460014001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल1780016001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6120013001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल24080014001100
नागपूरलोकलक्विंटल800170020001875
कामठीलोकलक्विंटल40150025002100
पनवेलनं. १क्विंटल524200022002100
सोलापूरवैशालीक्विंटल4693001400700
नागपूरवैशालीक्विंटल500200025002350
भुसावळवैशालीक्विंटल61150015001500

Tags: Tomato Market PriceTomato Rate
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group