Tomato Market Price : आज टोमॅटोचा भाव स्थिर ; जाणून घ्या आजचे टोमॅटो बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज टोमॅटोचे कमाल भाव स्थिर असल्याचं दिसत आहे.

आज टोमॅटोला सर्वाधिक कमाल भाव हा 3300 मिळाला असून हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला आहे. आज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. याकरिता किमान भाव 1500, कमाल भाव 3300 आणि सर्वसाधारण भाव 2400 रुपये इतका मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक आवक ही पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे. आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1864 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. याकरिता किमान भाव 500 कमाल भाव हजार आणि सर्वसाधारण भाव सातशे पन्नास रुपये इतका राहिला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/07/2022
कोल्हापूरक्विंटल29250020001250
औरंगाबादक्विंटल120100020001500
खेड-चाकणक्विंटल33080012001000
श्रीरामपूरक्विंटल29100020001550
पिंपळगाव बसवंतक्विंटल1325015251500
साताराक्विंटल538001000900
राहताक्विंटल4150033002400
पंढरपूरहायब्रीडक्विंटल2830030002000
कल्याणहायब्रीडक्विंटल3200026002200
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18103515001325
रामटेकहायब्रीडक्विंटल20200024002200
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल120200025002250
पुणेलोकलक्विंटल18645001000750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8100012001100
नागपूरलोकलक्विंटल700150020001875
चांदवडलोकलक्विंटल9105532552125
वाईलोकलक्विंटल703001000700
कामठीलोकलक्विंटल10150025002100
पनवेलनं. १क्विंटल402230026002400
सोलापूरवैशालीक्विंटल7364001300700
नागपूरवैशालीक्विंटल700200022002150
कराडवैशालीक्विंटल5180012001200

Leave a Comment

error: Content is protected !!