Tomato Market Price : चढ की उतार ? काय आहे आजचा टोमॅटो बाजारभाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज टोमॅटोला कमाल 3000 रुपयांचा भाव मिळाला आहे.

हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती इथं टोमॅटोला मिळाला आहे. आज खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 82 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2000 कमाल भाव 3000 आणि सर्वसाधारण भाव 2500 रुपये इतका राहिला. तर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज नऊ क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 1500 कमाल भाव 3000 आणि सर्वसाधारण भाव 2200 इतका राहिला. तर सर्वाधिक आवक ही पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही अवक 172 इतकी आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/07/2022
कोल्हापूरक्विंटल187100015001250
औरंगाबादक्विंटल112100014001200
खेड-चाकणक्विंटल82200030002500
श्रीरामपूरक्विंटल20100015001250
पिंपळगाव बसवंतक्विंटल542515501050
घोटीक्विंटल21180023002050
साताराक्विंटल5280012001000
मंगळवेढाक्विंटल533001100900
राहताक्विंटल9150030002200
पंढरपूरहायब्रीडक्विंटल2530025001300
कल्याणहायब्रीडक्विंटल3200022002100
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल17205525002335
रामटेकहायब्रीडक्विंटल64180020001900
पुणेलोकलक्विंटल170360015001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल13150020001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल28950015001000
नागपूरलोकलक्विंटल700150017001650
चांदवडलोकलक्विंटल2075025001850
कामठीलोकलक्विंटल30100016001400
नागपूरवैशालीक्विंटल700200022002150
भुसावळवैशालीक्विंटल24200020002000

Leave a Comment

error: Content is protected !!