Tomato Market Price : केवळ दोनच दिवसात टोमॅटोच्या कमाल दरात500 रुपयांची घट ; पहा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील टोमॅटो (Tomato Market Price) बाजरभावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक २२५० रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीत 17 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. याकरिता किमान भाव 2030 कमाल भाव 2500, सर्वसाधारण भाव 2320 रुपये मिळाला

वाई आणि अमरावती फळ – भाजीपाला मार्केट इथे 2200 कमाल भाव मिळाला आहे. आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 120 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 1600 रुपये कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव १९०० रुपये इतका मिळाला तर वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 50 क्विंटल लोकल टोमॅटोची (Tomato Market Price) आवक झाली याकरिता किमानभाव 500 कमाल भाव बावीसशे रुपये तर सर्वसाधारण भाव चौदाशे रुपये राहिला.

दोनच दिवसात ५०० रुपयांची घट

तर सर्वाधिक आवक ही चंद्रपूर गंजवळ कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 680 क्विंटल इतकी आहे याकरिता किमान बाव हजार कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण (Tomato Market Price) भाव पंधराशे रुपये इतका राहिला.दोनच दिवसांपूर्वी टोमॅटोला १४ जुलै रोजी ३००० रुपये कमाल भाव मिळाला होता. मात्र आजचा भाव पाहता त्यामध्ये ५०० रुपयांची घट झालेली दिसून येत आहे.

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/07/2022
अहमदनगरक्विंटल28550020001250
चंद्रपूर – गंजवडक्विंटल680100020001500
पिंपळगाव बसवंतक्विंटल2525016501150
मंगळवेढाक्विंटल6230018001300
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल17203025002320
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल120160022001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13100012001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल31580016001200
नागपूरलोकलक्विंटल800120015001425
वाईलोकलक्विंटल5050022001400
कामठीलोकलक्विंटल20100016001400
सोलापूरवैशालीक्विंटल38940020001000
जळगाववैशालीक्विंटल5570020001200
नागपूरवैशालीक्विंटल600150020001875
कराडवैशालीक्विंटल6980012001200
भुसावळवैशालीक्विंटल30200020002000
15/07/2022
पुणे-मांजरीक्विंटल278140023001800
संगमनेरक्विंटल257625020001125
खेड-चाकणक्विंटल250100020001500
श्रीरामपूरक्विंटल28100020001550
पिंपळगाव बसवंतक्विंटल2225020251500
घोटीक्विंटल4590020001450
शिरुर-पिंपळे जगतापक्विंटल11450020001200
मंगळवेढाक्विंटल1240018001300
पलूसक्विंटल15100015001200
राहताक्विंटल17100020001500
नाशिकहायब्रीडक्विंटल6902501500875
कल्याणहायब्रीडक्विंटल3200024002200
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल15203525002315
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल120180022002000
पुणेलोकलक्विंटल282360015001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल19120020001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2120012001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल32670015001100
जुन्नर – नारायणगावलोकलक्विंटल379850017501300
कामठीलोकलक्विंटल30100016001400
पनवेलनं. १क्विंटल474150018001650
सोलापूरवैशालीक्विंटल2225001500800
जळगाववैशालीक्विंटल55100020001500
फलटणवैशालीक्विंटल3950015001100
भुसावळवैशालीक्विंटल26200020002000
14/07/2022
कोल्हापूरक्विंटल187100015001250
पुणे-मांजरीक्विंटल238140027001800
औरंगाबादक्विंटल112100014001200
संगमनेरक्विंटल256025020001125
खेड-चाकणक्विंटल82200030002500
श्रीरामपूरक्विंटल20100015001250
पिंपळगाव बसवंतक्विंटल542515501050
घोटीक्विंटल21180023002050
शिरुर-पिंपळे जगतापक्विंटल13570020001250
साताराक्विंटल5280012001000
मंगळवेढाक्विंटल533001100900
राहताक्विंटल9150030002200
नाशिकहायब्रीडक्विंटल10232501125750
पंढरपूरहायब्रीडक्विंटल2530025001300
कल्याणहायब्रीडक्विंटल3200022002100
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल17205525002335
रामटेकहायब्रीडक्विंटल64180020001900
पुणेलोकलक्विंटल170360015001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल13150020001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल28950015001000
जुन्नर – नारायणगावलोकलक्विंटल295250017501400
नागपूरलोकलक्विंटल700150017001650
मुंबईलोकलक्विंटल2213180024002100
चांदवडलोकलक्विंटल2075025001850
कामठीलोकलक्विंटल30100016001400
इस्लामपूरनं. १क्विंटल225001000700
नागपूरवैशालीक्विंटल700200022002150
कराडवैशालीक्विंटल27100015001500
फलटणवैशालीक्विंटल1850018751200
भुसावळवैशालीक्विंटल24200020002000

Leave a Comment

error: Content is protected !!