Tomato Market Price : आज टोमॅटोला मिळाला कमाल ३ हजार रुपयांचा दर ; पहा आजचे टोमॅटो बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील टोमॅटो (Tomato Market Price) बाजारभावानुसार आज कमलेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे टोमॅटोला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा दर मिळाला आहे. आज कमलेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 22 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2050 कमाल भाव 3000 आणि सर्वसाधारण भाव 2670 रुपये इतका मिळाला.

त्या खालोखाल औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोला 2200 रुपयांचा कमाल भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ७२ क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव हजार कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव सोळाशे रुपये इतका राहिला.

आज टोमॅटोची सर्वाधिक आवक ही संगमनेर कृषी उत्पन्न बाजार (Tomato Market Price) समिती येथे झाली असून ही आवक 3160 क्विंटल इतकी झाली आहे तर त्यासाठी किमान भाव 250 कमाल भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये इतका मिळालाय.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/07/2022
KOLHAPUR—-QUINTAL17850015001000
AURANGABAD—-QUINTAL72100022001600
CHANDRAPUR-GANJWAD—-QUINTAL170100015001200
PATAN—-QUINTAL1590013001100
SANGAMNER—-QUINTAL31602501500875
KHED-CHAKAN—-QUINTAL264100015001200
PIMPALGAON BASAWANT—-QUINTAL21150019251700
SATARA—-QUINTAL10880013001000
PANDHARPURHYBRIDQUINTAL4150020001200
KALYANHYBRIDQUINTAL3160020001800
KALMESHWARHYBRIDQUINTAL22205030002670
RAMTEKHYBRIDQUINTAL64200024002200
AMARAWATI-FRUIT AND VEGETABLESLOCALQUINTAL130120016001400
PUNELOCALQUINTAL240980015001150
PUNE-KHADKILOCALQUINTAL14120018001500
PUNE-PIMPRILOCALQUINTAL5140014001400
PUNE-MOSHILOCALQUINTAL37880012001000
NAGPURLOCALQUINTAL700150017001650
KAMTHILOCALQUINTAL20100016001400
SOLAPURVAISHALIQUINTAL5234001200700
JALGAONVAISHALIQUINTAL50100020001500
NAGPURVAISHALIQUINTAL700170020001875
KARADVAISHALIQUINTAL45100015001500

Leave a Comment

error: Content is protected !!