Tomato Market Price : आज टोमॅटोला कमाल 2200 रुपयांचा भाव; पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला सर्वाधिक 2200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

आज रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2000 कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये इतका मिळाला.

तर औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती इथं 2000 रुपयांचा कमाल भाव टोमॅटोला मिळाला आहे याचबरोबर घोटी, कल्याण कमळेश्वर रामटेक, जळगाव, आणि कराड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे देखील टोमॅटोला कमाल दोन हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/07/2022
कोल्हापूरक्विंटल26950015001000
औरंगाबादक्विंटल119100021001550
चंद्रपूर – गंजवडक्विंटल59680015001000
खेड-चाकणक्विंटल169100016001300
पिंपळगाव बसवंतक्विंटल412501450975
घोटीक्विंटल15200020002000
मंगळवेढाक्विंटल5960018001300
कल्याणहायब्रीडक्विंटल3160020001800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल24155020001820
रामटेकहायब्रीडक्विंटल24180020001900
पुणेलोकलक्विंटल212870014001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100015001250
नागपूरलोकलक्विंटल600100015001375
कामठीलोकलक्विंटल35100016001400
रत्नागिरीनं. १क्विंटल250200022002100
सोलापूरवैशालीक्विंटल5062001500800
जळगाववैशालीक्विंटल80100020001500
नागपूरवैशालीक्विंटल1000150017001650
कराडवैशालीक्विंटल54150020002000
भुसावळवैशालीक्विंटल34150015001500

Leave a Comment

error: Content is protected !!