Tomato Market Price : टोमॅटोची आवक घटली; पहा काय झाला दरावर परिणाम ? जाणून घ्या आजचे टोमॅटो बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज टोमॅटोला (Tomato Market Price) सर्वाधिक भाव हा 2200 रुपयांचा मिळाला आहे.

हा भाव मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नंबर एक इथे मिळाला असून आज मुंबई कृषी उत्पन्न नंबर एक बाजार समितीमध्ये 2565 क्विंटल टोमॅटोची (Tomato Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव सोळाशे, कमाल भाव 200 आणि सर्वसाधारण भाव 1900 रुपये इतका मिळाला.

तर टोमॅटोची सर्वाधिक आवक ही संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली आहे ही आवक 3300 क्विंटल इतकी असून याकरिता किमान भाव 250, कमाल भाव 1750 आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये इतका राहिला.

काही दिवसांपूर्वी टोमॅटोला चांगला भाव मिळत होता मात्र आता टोमॅटोचा (Tomato Market Price) दर उतरला आहे. आजचा टोमॅटोचा बाजार भाव पाहता टोमॅटोच्या अवकेमध्ये ही घट झाल्याचे दिसून येत आहे.

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/07/2022
कोल्हापूरक्विंटल2074001400900
चंद्रपूर – गंजवडक्विंटल77780012001000
संगमनेरक्विंटल330025017501000
खेड-चाकणक्विंटल21080015001150
श्रीरामपूरक्विंटल2480012001000
पिंपळगाव बसवंतक्विंटल1242501250900
साताराक्विंटल948001000900
मंगळवेढाक्विंटल472001000600
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल16155020001720
रामटेकहायब्रीडक्विंटल548001000900
पुणेलोकलक्विंटल226070015001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल2180014001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल3618001000900
नागपूरलोकलक्विंटल900120015001425
चांदवडलोकलक्विंटल44500850650
वाईलोकलक्विंटल605001200850
पारशिवनीलोकलक्विंटल6140018001600
कामठीलोकलक्विंटल2080012001100
पनवेलनं. १क्विंटल521100014001200
मुंबईनं. १क्विंटल2565160022001900
इस्लामपूरनं. १क्विंटल9500800600
सोलापूरवैशालीक्विंटल6742001000500
जळगाववैशालीक्विंटल3070015001000
भुसावळवैशालीक्विंटल36100010001000

Leave a Comment

error: Content is protected !!