Tomato Market Price : टोमॅटो बाजारात काय आहे स्थिती? जाणून घ्या आजचे टोमॅटो बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील टोमॅटो बाजारभावानुसार आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती इथे टोमॅटोला सर्वाधिक 2400 रुपयांचा दर मिळाला आहे.

आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2257 क्विंटल टोमॅटोची आवक झाली याकरिता किमान भाव 2000 कमाल भाव 2400आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये इतका मिळाला.

तर सर्वाधिक आवक पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती इथं झाली असून ही आवक 3182 क्विंटल इतकी झाली आहे. याकरिता किमान भाव 700 कमाल भाव 1600 आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये इतका मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/08/2022
कोल्हापूरक्विंटल4835001300900
खेड-चाकणक्विंटल21680015001000
श्रीरामपूरक्विंटल2580012001000
साताराक्विंटल13080012001000
मंगळवेढाक्विंटल593001000800
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल19157520001765
रामटेकहायब्रीडक्विंटल708001000900
पुणेलोकलक्विंटल318270016001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल19110013001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11120014001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल36980015001150
नागपूरलोकलक्विंटल1000150017001650
वाईलोकलक्विंटल605001200850
कामठीलोकलक्विंटल1560014001200
मुंबईनं. १क्विंटल2257200024002200
रत्नागिरीनं. १क्विंटल2505001300800
इस्लामपूरनं. १क्विंटल145001000700
सोलापूरवैशालीक्विंटल2895001500800
नागपूरवैशालीक्विंटल650150017001650
भुसावळवैशालीक्विंटल88150015001500

Leave a Comment

error: Content is protected !!