Tomato market price Today : आजचे टोमॅटो बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या टोमॅटोला (Tomato market price Today) चांगला भाव मिळतो आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार आज टोमॅटोला सर्वाधिक 3000 प्रतिक्विंटलचा दर मिळाला आहे. हा दर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट तसेच कमळेश्वर बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक आवक हे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली (Tomato market price Today) असून ही अवक १०५० क्विंटल इतकी झाली आहे याकरिता किमान भाव बाराशे कमाल भाव 1500 तर सर्वसाधारण भाव १३५० रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/07/2022
कोल्हापूरक्विंटल4165001200850
औरंगाबादक्विंटल160100018001400
श्रीरामपूरक्विंटल22100015001250
राहताक्विंटल8100025001700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18255030002820
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल120250030002750
पुणे- खडकीलोकलक्विंटल15140020001700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल280100015001250
नागपूरलोकलक्विंटल1050120015001350
चांदवडलोकलक्विंटल12100030002000
वाईलोकलक्विंटल6050015001000
पारशिवनीलोकलक्विंटल4150020001800
कामठीलोकलक्विंटल30100018001600
पनवेलनं. १क्विंटल486160020001800
सोलापूरवैशालीक्विंटल61230020001000
जळगाववैशालीक्विंटल33100025001500
नागपूरवैशालीक्विंटल300150017001650
भुसावळवैशालीक्विंटल33200020002000

Leave a Comment

error: Content is protected !!