Friday, February 3, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Tur Market Price : आवक कमी दर मात्र तेजीत; जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
August 12, 2022
in बाजारभाव
Tur Market Price
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर बाजार भावानुसार आज तुरीला (Tur Market Price) सर्वाधिक 8400 रुपयांचा कमाल भाव प्रतिक्विंटल साठी मिळाला.

हा भाव उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज उदगीर बाजार समितीत 105 क्विंटल तुरीची (Tur Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 8000 कमाल भाव 8400, सर्वसाधारण भाव 8200 रुपये मिळाला.

आवकेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आज सर्वधिक आवक कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली असून ही आवक पंधराशे क्विंटल इतकी झाली आहे. संपूर्ण हंगामात 6 हजार 300 या हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळालेला नव्हता. अखेर नाफेडची केंद्र बंद झाली तरी दरातील घसरण सुरुच होती. शिवाय तुरीची (Tur Market Price) आयात सुरु असतानाही दर वाढले हे विशेष. वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे तुरीच्या दरात वाढ होत आहे. गेल्या महिन्यात तुरीचे दर हे 7 हजार 500 होते तर आता 8 हजार 400 येऊन ठेपले आहेत.खरीप हंगामातील तुरीची काढणी होताच राज्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 असाच दर ठरवून देण्यात आला होता. खरेदी केंद्रावरील आणि बाजारपेठेतील दर हे सरासरीपेक्षा कमीच असल्याने शेतकऱ्यांनी तूर साठवणुकीवर भर दिला गेला होता. ज्या शेतकऱ्यांना साठा करुन ठेवला त्या शेतकऱ्यांची आता चांदी होत आहे. तब्बल 2 हजाराहून अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/08/2022
पैठण—क्विंटल3769176917691
उदगीर—क्विंटल105800084008200
भोकर—क्विंटल2680969016855
कारंजा—क्विंटल1500680080557500
हिंगोलीगज्जरक्विंटल66713076357382
तुळजापूरगज्जरक्विंटल15700070007000
लातूरलालक्विंटल726650079017571
अकोलालालक्विंटल343550083408000
अमरावतीलालक्विंटल3750080007750
यवतमाळलालक्विंटल304700078707435
मलकापूरलालक्विंटल415635082407525
दिग्रसलालक्विंटल101745078507765
गंगाखेडलालक्विंटल5750080007500
मेहकरलालक्विंटल150720080757500
दुधणीलालक्विंटल130700079557480
बीडपांढराक्विंटल1740074007400

SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group