Tur Market Price : तुरीच्या दरात तेजी; पहा आजचे तूर बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील तूर (Tur Market Price) बाजार भावानुसार आज तुरीला सर्वाधिक 8115 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव मलकापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत मिळाला असून या बाजार समितीत आज 330 क्विंटल चेची आवक झाली. याकरिता किमान भाव 6025 कमाल भाव 8115, सर्वसाधारण भाव 7700 इतका मिळाला.

आजच्या तुरीच्या आवकेबद्दल बोलायचे झाल्यास आज सर्वाधीक आवक ही अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली असून ही आवक 1257 क्विंटल तुरीची (Tur Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव 6000, कमाल भाव 8100, सर्वसाधारण भाव 7300 इतका भाव मिळाला.

तुरीचे भाव तेजीत

सध्याचे शेतमाल बाजारभाव पाहता तुरीचे भाव सर्वधिक तेजीत असल्याचे दिसून येत आहे. तुरीला (Tur Market Price) कमाल भाव ८ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. सध्या मालाची असलेली कमी आवक आणित्याच्या तुलनेत असलेली जास्त मागणी यामुळे तुरीला चांगला भाव असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय नवीन तूर यायला अद्याप अवधी बाकी आहे. त्यामुळे सध्या तुरीच्या भावात तेजी आहे.

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/08/2022
कारंजाक्विंटल270667579057500
लातूरलालक्विंटल433670077707500
अकोलालालक्विंटल1257600081007300
नागपूरलालक्विंटल94700078757656
मलकापूरलालक्विंटल330602581157700
गंगाखेडलालक्विंटल4700073007000
नांदगावलालक्विंटल3520064515501
जालनापांढराक्विंटल67450075906800

Leave a Comment

error: Content is protected !!