Wednesday, June 7, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Tur Market Price : तूर बाजारातील परिस्थिती बदलली; पहा काय झाला बदल ? जाणून घ्या बाजारभाव

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
August 24, 2022
in बाजारभाव
Tur Bajarbhav
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून तुरीचा भाव (Tur Market Price) बाजारात चांगलाच वाढला होता. एवढंच काय इतर कोणत्याही कृषी मालापेक्षा तुरीला सर्वाधिक भाव मिळत होता. हा भाव 8400 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. मात्र सध्याचे बाजारभाव बघता तुरीच्या भावात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे.

आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार (Tur Market Price) आज तुरीला सर्वाधिक सात हजार नऊशे पाच रुपयांचा दर मिळालेला आहे.

हा दर अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 452 क्विंटल तुरीची (Tur Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 6000 कमाल भाव 7905 आणि सर्वसाधारण भाव सात हजार चारशे रुपये इतका मिळाला.

तर सर्वाधिक आवक ही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 1900 क्विंटल इतकी झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/08/2022
अहमदनगर—क्विंटल27550070006250
राहूरी -वांबोरी—क्विंटल7640064806440
पैठण—क्विंटल6736173617361
उदगीर—क्विंटल115761178017706
भोकर—क्विंटल7622568606542
कारंजा—क्विंटल800650076007320
अमरावतीगज्जरक्विंटल3725075507400
हिंगोलीगज्जरक्विंटल155660072206910
मुरुमगज्जरक्विंटल2670067006700
लातूरलालक्विंटल439650078027200
अकोलालालक्विंटल452600079057400
अमरावतीलालक्विंटल1362760077117655
यवतमाळलालक्विंटल243700074757237
चिखलीलालक्विंटल74590169596430
नागपूरलालक्विंटल195650074257195
हिंगणघाटलालक्विंटल1132620078007000
वाशीमलालक्विंटल1900665073257000
चाळीसगावलालक्विंटल7630065706570
मुर्तीजापूरलालक्विंटल430722576507465
अजनगाव सुर्जीलालक्विंटल17700076007300
मलकापूरलालक्विंटल426710077607400
गंगाखेडलालक्विंटल4680070006900
चाकूरलालक्विंटल3710074007210
राजूरालालक्विंटल13694569456945
दुधणीलालक्विंटल191719074407315
वर्धालोकलक्विंटल21682571057050
काटोललोकलक्विंटल19420071506500
जालनापांढराक्विंटल41350071006800
माजलगावपांढराक्विंटल8657571907000
बीडपांढराक्विंटल5400067005490
गेवराईपांढराक्विंटल12620071006650
गंगापूरपांढराक्विंटल3450068506000
तुळजापूरपांढराक्विंटल17700071257100

Tags: Tur BajarbhavTur Market MaharashtraTur Market Price
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

Weather Update : पुढच्या 6 तासात चक्रीवादळाचा इशारा! गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर अलर्ट जारी, या भागात पावसाची शक्यता

June 6, 2023
most expensive buffalo HORIZON

जगातली सर्वात महागडी म्हैस; 81 कोटी किंमत, मालकाला फायदा कसा होतो?

June 5, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj-2

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 2-3 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस होणार; 30-40 kmph वेगाने वारे, गारपिटीची शक्यता

June 4, 2023
PM Kisan

PM Kisan : 2000 रुपये हवे असतील तर आजच करा ही 2 कामे; 14 व्या हप्त्याबाबत मोठा अपडेट

June 2, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

June 1, 2023
PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group