Tur Market Price : तुरीला मिळतोय 8500 रुपयांचा कमाल भाव; मात्र शेतकऱ्यांना फायदा नाहीच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील तूर (Tur Market Price) बाजारभावानुसार आज तुरीला सर्वाधिक 8500 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 2255 क्विंटल इतक्या तुरीची आवक झाली. याकरिता किमान भाव 7000 कमाल भाव ८५०० आणि सर्वसाधारण भाग 7620 रुपये इतका मिळाला (Tur Market Price) आहे.

दर चांगला मात्र शेतकऱ्यांकडे तूर नाही

यंदाच्या हंगामातील तूर बाजारात येण्यास अद्यापही आठ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. मात्र जुन्या हंगामातील तूर सध्या बाजारामध्ये भाव खाऊ लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या अपेक्षण तूर (Tur Market Price) साठवून ठेवली होती आणि याच तुरीला सध्याच्या बाजारामध्ये चांगला भाव मिळताना दिसतो आहे. व्यापाऱ्यांकडून तुरीला चांगली मागणी आहे त्यामुळे तुरीला चांगला भाव मिळतो आहे मात्र प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्याकडे तूर आहे असं नाही. त्यामुळे या जादा दराचा फायदा हा केवळ काही शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/08/2022
AHMEDNAGAR—-QUINTAL45520061005650
PAITHAN—-QUINTAL1480048004800
BHOKAR—-QUINTAL7681170116911
KARANJA—-QUINTAL850695080157700
MANGALWEDHA—-QUINTAL1650065006500
MORSHI—-QUINTAL308730076607480
MALEGAON (Washim)—-QUINTAL38720076007400
LATURLALQUINTAL721650079007600
AKOLALALQUINTAL663630080257550
AMARAWATILALQUINTAL1521760077507675
YEOTMALLALQUINTAL106680077407270
MALEGAONLALQUINTAL5180066706351
CHOPDALALQUINTAL1630063006300
CHIKHALILALQUINTAL89630074006850
NAGPURLALQUINTAL77650074507213
HINGANGHATLALQUINTAL2255700085007620
DIGRASLALQUINTAL42720078807785
SAILULALQUINTAL13740075767500
MEHKARLALQUINTAL150700077857400
NILANGALALQUINTAL4735075317400
CHAKURLALQUINTAL10750180017800
AURAD SHAHAJANILALQUINTAL11700076007300
UMARGALALQUINTAL5620062006200
SENGAONLALQUINTAL30700075007250
TADKALASLALQUINTAL5650065006500
NANDGAON KHANDESHWARLALQUINTAL31755080007775
DEVALALALQUINTAL1490549054905
KATOLLOCALQUINTAL18530070006500
JALNAPANDHRIQUINTAL71450075506800
MAJALGAONPANDHRIQUINTAL69581175507400
BEEDPANDHRIQUINTAL7510175406773
GEVRAIPANDHRIQUINTAL1730073007300
SAILUPANDHRIQUINTAL10700175007500
DEULGAON RAJAPANDHRIQUINTAL5320032003200
KEJPANDHRIQUINTAL4590065006400
AURAD SHAHAJANIPANDHRIQUINTAL30720177957498

Leave a Comment

error: Content is protected !!